महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन हरिहरेश्वर ही जुळी गावे पर्यटकांत लोकप्रिय आहेत. अगदी एक दोन दिवसांच्या सुट्टीतही ही सहल होऊ शकते अशी आहेत.
अंजनेरी : नासिक जिल्ह्यात नासिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर नासिकपासून २२ किमी. अंतरावरील टेकडी व तिच्या पायथ्याशी वसलेला गाव. या टेकडीच्या पश्चिमेस मोठी खिंड व त्यापलीकडे त्र्यंबकेश्वराचा डोंगर आहे. अंजनेरीपासून त्र्यंबकेश्वर ६.४ किमी. दूर आहे.
अंजनेरी पर्वताच्या कुशीत पहुडलेले अंजनेरी गाव हनुमान जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. अंजनेरी पर्वताची भव्यता प्रत्येकाला श्रद्धेने नतमस्तक व्हायला लावत असली तरी याच पर्वताच्या कुशीत एकेकाळचा वैभवशाली इतिहास व त्याच्या भग्नावशेष झालेला प्राचीन मंदिरांचा सडा अखेरचा श्वास घेतोय
त्र्यंबकेश्वर जवळ हनुमानाचं जन्मस्थळ म्हणून ओळखला जाणारा अंजनेरी पर्वत देव दर्शनाच्या दृष्टीनं जितका महत्त्वाचा तितकाच ट्रेकींगचा थ्रिलिंग अनुभव देणारा.
मूर्ती काळ्य़ा पाषाणात कोरलेली असून तिची घडण अतिशय सुबक व चित्तवेधक आहे.
‘एक गाव तीन तुकडे’ किती विचित्र वाटतं ना? एका गावाचे तीन तुकडे कसे होऊ शकतात. हद्द या अर्थाने होतीलही, पण नावानेही कसे तुकडे होई शकतात. असाच मनात घोंघावणारा प्रश्न मात्र तेथील गावकऱ्यांना कधी पडला नाही.
मुंबईच्या दमट हवामानापासून मुक्ती मिळवण्यासाठी व हवा पालट करण्यासाठी मुंबईच्या पर्यटकांसाठी तसेच जगभरातील पर्यटकासाठी 'हिरवा निसर्ग' म्हणजेच माथेरान
नाशिक-पेठ रस्ता वा नाशिक-दिंडोरी रस्त्यावरूनही जाताना त्रिकोणी आकाराचा डोंगर दिसतो व डोंगराच्या वरच्या टप्प्यात मंदिर दिसते. हा डोंगर चामर लेणी म्हणून प्रसिद्ध असून, हे जैनांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.
अरे खोप्यामंदी खोपा, सुगरणीचा चांगला... देखा पिलासाठी तिनं, झोका झाडाले टांगला.... बहिणाबाई चौधरींची ही कविता... सुगरणीचा खोपा ज्यानं पाहिला त्याला त्याची सुंदर वीण आणि त्याचं देखणेपणं विसरता येणार नाही.
प्रत्येक गावाला आपली एक ओळख असते. त्या ओळखीच्या खाणाखुणा गावभर दिसत असतात. ही ओळखच त्या गावाच्या इतिहासात डोकवायला अनेकांना प्रेरणा देत असते.
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे प्रमुख पर्यटनस्थळ आहे. अमरावती शहरापासून ९० किमी अंतरावर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ३६हजार फूट उंचीवर सातपुड्याच्या कुशीत आहे.
चक्रेश्वरवाडी अभ्यासकांसाठी आणि जिज्ञासू पर्यटकांसाठी मोठा खजिना आहे.
सांगली शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे आंबराई उद्यान.
अजिंठा-वेरूळची लेणी या जग प्रसिद्ध लेणी असून ही लेणी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येथे भेट देत असतात.
गावाची ओळख त्या गावाच्या वैशिष्ट्यातून जेव्हा निर्माण होते, तेव्हा ती वैशिष्ट्ये पुढच्या पिढ्यांना दाखविण्यासाठी जपायला हवीत. त्यातील गुणांचा पुनर्वापर कसा करता येईल, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे गडकिल्ले हे या आदिवासीबहुल भागात शिवपूर्व काळापासून वसलेले आहेत.
नाशिक शहराचे एक उपनगर झालेले आनंदवल्ली हे गाव लक्षात राहते ते आनंदीबाई पेशव्यांच्या मुत्सद्दी आठवणींमुळे.
आळंदी : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र. हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात, पुण्याच्या उत्तरेस २१ किमी., इंद्रायणीकाठी वसलेले आहे. क्षेत्रफळ ४.२ चौ. किमी.; लोकसंख्या ४,८७० (१९७१). शहरात नगरपालिका असून प्राथमिक व माध्यमिक शाळा,ज्ञानेश्वरी विद्यापीठ, अनेक मठ व धर्मशाळा, दवाखाने, ग्रंथालय इ. आहेत.
इतिहासातील अनेक पात्र आपल्या आजूबाजूला वावरत असतात; मात्र त्यांच्या अभूतपूर्व कर्तृत्वाची नोंद इतिहासाच्या पानातून पुसटशी आल्याने ते बेदखल ठरू लागतात. नाशिकसाठी अज्ञात असलेल्या अशाच एका ऐतिहासिक पात्राचे नाशिकच्या आहेर गावाशी गहिरे नाते आहे.
एखाद्या गावाचा इतिहास पूर्णपणे पुसला गेला असला तरी तेथील आठवणींनी गाव मोहरलेले असते. हे मोहरलेलेपण गावाला वेगळेपण मिळवून देते अन् आपण दूरावलो असलो तरी अजूनही एकमेकांच्या मिठीतच आहोत, ही भावनाही प्रबळ करते.
पुरंदर गडकिल्याच्या गिरीशिखरावर महाराणी सईबाई व युगपुरुष छत्रपती शिवरायाच्या पोटी जन्म घेऊन संभाजी राजे अत्यंत विद्वान सुसंस्कृत पंडीत म्हणून नाव लौकिक पावले.
प्रत्येक गावाला एक इतिहास असतो. त्यातील अनेक पैलू अज्ञात तर काही ज्ञात असतात. त्यामुळे इतिहासाचा शोध घेत राहणे हा या ज्ञात-अज्ञाताच्या प्रवासाचाच एक भाग असतो.
एखाद्या गावाची ओळख त्या गावातील भक्कम आधारस्तंभ असलेल्या पाषाणातील किल्ल्यामुळे तयार होते अन् त्याच पाऊलखुणांभवती गाव आयुष्यभर आपले नाते सांगत रहाते.
आदिवासी संस्कृतीच्या जडणघडणीमध्ये निसर्गाचा फार मोठा वाटा आहे. त्याचेच प्रतिबिंब आदिवासींनी बनविलेल्या वस्तुमध्ये व त्यांच्या दैनंदिन वापराच्या वस्तुंमध्ये पहायला मिळते. गरजेनुरूप वस्तू बनविणारे आदिवासी आधुनिक बाजार पद्धतीमुळे आता या कलेंपासून लांब झालेले दिसू लागले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर उनपदेव हे तीर्थक्षेत्र आहे.
उस्मानाबाद येथे हजरत शमशुद्दीन गाझी यांचा दर्गा प्रसिद्ध आहे.
गोदामाईचे आकर्षण भल्याभल्यांना आपल्याकडे खेचते अन् एक संस्कृती निर्माण करते. गावांची नावे बदलतात, जागा बदलतात, गाव एखाद्या शूरवीराच्या पाऊलखुणांवर चालू लागते अन् गावाला रूपडे यायला लागते.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगांव हे गांव गोदावरी नदीच्या काठी वसलेले असून त्यास दक्षिण गंगेमुळे तीर्थस्थानाचे महत्व आले आहे.
नाशिक शहरापासून ६ किलोमीटरवर मुंबई-आग्रा महामार्गावर पांडवलेणी वसलेली आहेत. खरेतर हा मार्ग २००० वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात आला आहे. पूर्वी हा मार्ग व्यापारीकरणामुळे व तत्कालीन सत्ताधीशांच्या आश्रयाने प्रचलित झाल्याचा दिसून येतो. त्यामुळे तेथील डोंगरात बौद्धलेणी खोदली गेली.
शाळेत असताना सुद्धा शिवकालीन किल्ल्याची माहिती व्हावी म्हणून शाळेची सहल अशाच ऐतिहासिक स्थळावर जात असे. या ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य जपायला मात्र अनेक जण विसरतात. ते जपणे निश्चितच गरजेचे आहे