ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
जर्मन गोवर
हा गोवरासारखाच पण अगदी सौम्य आजार असतो, म्हणून याला 'लहान गोवर'असेही म्हणता येईल.
जर्मन साहित्य
जर्मन साहित्य विषयक माहिती.
जर्मनी
जर्मनी : मध्य यूरोपातील औद्योगिक दृष्ट्या व आर्थिक दृष्ट्या प्रगत राष्ट्र. जर्मनीला ‘यूरोपचे हृदय’ असे म्हणतात. ट्यूटॉनिक भाषा बोलणारे लोक या देशात राहतात. हा देश ४७° १६' उत्तर अक्षांशापासून ५५°उत्तर अक्षांशापर्यंत व ६° पूर्व रेखांशापासून १५° पूर्व रेखांशापर्यंत पसरला आहे. १९४९ मध्ये या देशाचे प. जर्मनी व पूर्व जर्मनी अशा दोन राजकीय भागांत विभाजन झाले.
जर्मनी, पश्चिम
जर्मनी, पश्चिम : जर्मन प्रजासत्ताक संघराज्य (फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी). मध्य यूरोपातील आर्थिक दृष्ट्या प्रगत देश असून या देशाचा विस्तार ४७° उ. पासून ५५° उ. व ६° पू. पासून १४° पू. पर्यंत पसरलेला आहे.
जर्मनी, पूर्व
जर्मनी, पूर्व : जर्मन लोकशाही प्रजासत्ताक (जर्मन डेमॉक्रॅटिक रिपब्लिक). पूर्व यूरोपमधील अत्यंत पुढारलेल्या आणि औद्योगिक दृष्ट्या जागतिक महत्त्वाचा देश. बर्लिनचा ४०३ चौ. किमी.चा पूर्व भाग धरून एकूण क्षेत्रफळ १,०८,१७८ चौ. किमी.
ऱ्हाईनलँड
ऱ्हाईनलँड : जर्मनीतील ऱ्हाईन नदीच्या डाव्या बाजूचा (मध्य ऱ्हाईन खोरे) सु. २४,६०० चौ. किमी. चा इतिहासप्रसिद्ध प्रदेश. भौगोलिक दृष्ट्या व्यापक अर्थाने ऱ्हाईन नदीने जलवाहन केलेला संपूर्ण प्रदेश म्हणजे 'ऱ्हाईनलँड' असे मानले जाते, तर प्रशियाच्या साम्राज्यकाळात बऱ्याच वेळा ही संज्ञा प्रशियातील ऱ्हाईन प्रांतापुरती वापरली जात असे.
गुड्रूनलीड
मध्ययुगीन जर्मन राष्ट्रीय महाकाव्य.
लूट्व्हिख मीएसव्हानडेररोअ
लूट्व्हिख मीएसव्हानडेररोअ विसाव्या शतकातील वास्तुकलेला वेगळी दिशा देणारा, श्रेष्ठ जर्मन-अमेरिकन वास्तुशिल्पज्ञ.
हुगो फोन मोल
जर्मन वनस्पतीशास्त्रज्ञ. वनस्पतिशारीर व कोशिकेची (पेशीची) संरचना यांविषयीचे त्यांचे संशोधन महत्त्वाचे आहे.
लाइपसिक विद्यापीठ
जर्मन लोकशाही प्रजासत्ताकातील (पूर्व जर्मनीतील) एक प्रख्यात व सर्वांत मोठे विद्यापीठ.
पवित्र रोमन साम्राज्य
पवित्र रोमन साम्राज्य : विभिन्न प्रदेशांवर राज्य करणाऱ्या जर्मन राजांच्या साम्राज्याला ही संज्ञा सर्वसाधारणपणे आठव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत लावीत. वस्तूतः सेक्रम रोमॅनस इम्पेरियम ही पवित्र रोमन साम्राज्यसदृश संज्ञा १२५४ नंतरच प्रचारात आली.
बौहाउस
जर्मनीतील एक कलाशिक्षणसंस्था.
मध्यम मुदतीचे तंत्रशिक्षण
भारत सरकारच्या लघु, मध्यम उद्योग मंत्रालय व जर्मनीच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद येथे इन्डो जर्मन या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
सौर ऊर्जा उत्पादनांसाठी भारत सर्वांत मोठी बाजारपेठ
जर्मनीमध्ये यंदा सौर ऊर्जा उत्पादनांसाठीचे अनुदान कमी करण्यात आल्यामुळे सौर ऊर्जा उत्पादन निर्मिती क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्या इतर बाजारपेठांचा अभ्यास करू लागल्या आहेत.
व्हिल्हेल्म श्मिट
जर्मन मानवशास्त्रज्ञ व रोमन कॅथलिक धर्मोपदेशक.
व्हिल्हेल्म फ्रीड्रिफ फीलिप प्फेफर
जर्मन वनस्पती शरीरक्रियावैज्ञानिक. वनस्पतींतील विविध शरीरक्रियावैज्ञानिक प्रक्रिया आणि तर्षण दाब तर्षण यांसंबंधी त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले.
आडोल्फ एंग्लर (हाइन्रिक गुस्टाफ)
जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञ. वनस्पतींचे वर्गीकरण व वनस्पति-भूगोल यांसंबंधी महत्त्वाचे काम.
आर्नोल्ट त्स्वाइख
जर्मन ज्यू कादंबरीकार.
English to Hindi Transliterate