ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
गर्भधारणा व गर्भाची वाढ
पुरुषाकडून आणि स्त्रीकडून प्रत्येकी एक सूक्ष्म बीज (पेशी) एकत्र येऊन गर्भधारणा होते.
गर्भधारणापूर्व निदान तंत्र कायदा
य विभागात गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंगनिवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ आणि सुधारित २००२ कायद्यातील तरतुदी याविषयी माहिती दिली आहे.
गर्भधारणा - गरोदरपणा
या विभागात गर्भधारणे विषयी माहिती देण्यात आली आहे.
गर्भधारणा आणि समस्या'
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात गर्भधारणा कशी होते तसेच गर्भधारनेच्या समस्या याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे
गर्भधारणेचे निदान
ब-याच स्त्रियांना गर्भधारणेनंतर पहिल्या तीन-चार महिन्यांत सकाळी उठल्यानंतर मळमळ, क्वचित उलटी होते.
एसटीडीसहित गर्भधारणा
एसटीडीसहित म्हणजेच सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेससहित गर्भधारणा या संबधीची माहिती यामध्ये दिली आहे.
कृत्रिम किंवा सहायित गर्भधारणेसाठी उपाय
वंध्यत्वाच्या समस्येवर मात करण्यासाठी गेल्या काही वर्षात वैद्यकीय तंत्रज्ञानाने बरीच मजल मारली
कृत्रिम रेतन - गर्भधारण क्षमता
गाई-म्हशींमध्ये माज दाखवण्याची लक्षणे, प्रमाण आणि वेळ हे प्रत्येक जातीनुसार आणि जनावरानुसार वेगवेगळे असतात. कृत्रिम रेतन हे जनावर माजावर आल्यावर १२ तासांनंतर करावे.
गर्भारपणा
गर्भधारणा झाल्यानंतर प्रसूती होईपर्यंतच्या मधल्या काळाला गर्भारपणा किंवा गर्भिणी-अवस्था असे म्हणतात. मानवात ही कालमर्यादा एकूण २८० दिवसांची असते.
वंध्यत्व
गर्भधारणा न होण्यास वंधत्व असे म्हणतात.वंध्यत्व हा पुनरुत्पादक यंत्रणेचा रोग असून त्यामुळे शरीराचं सर्वात मूलभूत कार्य – मूल जन्माला घालणं – हरवून बसतं.
सुरक्षित मातृत्वची खात्री करणे
सुरक्षित मातृत्व म्हणजे सर्व महिलांना गर्भधारणा आणि बाळाचा जन्म या प्रक्रियेतून सुरक्षितपणे जाण्यासाठी माहिती आणि सेवांची सुविधा उपलब्ध असण्याची खात्री करणे.
गर्भलिंग निदान
गर्भधारणेच्या किंवा प्रसुतीच्या आधी गर्भाचं लिंग जाणून घेणं आणि जर मुलीचा गर्भ असेल तर गर्भपात करणं म्हणजे गर्भलिंग निवड / गर्भलिंग निदान
सुरक्षित मातृत्व
गर्भधारणा व मुलाच्या जन्माशी संबंधित समस्यांमुळे दररोज सुमारे 1400 स्त्रिया मृत्युमुखी पडतात. तर हजारो इतर स्त्रियांना व त्यांच्या् मुलांना जिवावरच्या गंभीर समस्या किंवा अपंगत्वास तोंड द्यावे लागते.
English to Hindi Transliterate