ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
क्षयरोगाविरुद्ध लढाईची
क्षयरोगास कारणीभूत असलेला जीवाणू मायक्रोबॅक्टेरीयम ट्यूबरक्लोसीस हा आपला खरा शत्रू. याविरुद्धचा लढा 1960 पासून सुरु आहे.
क्षयरोग होतो हमखास बरा
प्रत्येक क्षय रुग्णांपर्यंत पोहचूयात, मिळून सगळे एकत्र... निदान उपचार आणि काळजी हेच सर्व क्षयरुग्णांना बरे करण्याचे सूत्र’ हे जागतिक आरोग्य संघटनेचे घोषवाक्य आहे.
क्षयरोग
क्षयरोग (टीबी) हा संसर्गजन्य रोग असुन तो मायक्रोबॅक्टरियम ट्यूबरक्युलोसिस या जीवाणुमुळे होतो.
क्षयरोग निर्मुलन जनजागृती
हि चित्रफित दूरदर्शन सह्यादी वाहिनीने तयार केली आहे या चित्रफितीत डॉक्टर राजेंद्र नन्नावरे यांनी क्षयरोग म्हणजे काय, त्याची सुरवात केंव्हा झाली.
राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण योजना
राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण योजना आता सर्वत्र लागू आहे.
प्रथम क्षयरोग
लहान मुलांच्या क्षयरोगाच्या प्रकारात शरीराचा जंतूंशी प्रथमच संबंध येतो.
प्रौढ वयातील क्षयरोग
आपल्या देशात जवळजवळ 99 टक्के लोकांचा वयाच्या विशीपर्यंत क्षयरोगाच्या जंतूंशी संबंध येऊन गेलेला असतो.
राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम
क्षयरोग हा विशिष्ट सूक्ष्म जंतूमुळे, म्हणजे जिवाणूंमुळे होणारा आजार आहे.
सारे मिळून क्षयरोग संपवूया...
क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम टूबरक्युलोसीस या जंतूमुळे होतो. या जंतूचा शोध डॉ.रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने 24 मार्च 1882 रोजी लावला.
बेडक्याची तपासणी
ही तपासणी मुख्यत: क्षयरोगासाठी करतात.
राज्यातील क्षयरुग्णांना आता दैनंदिन औषधी पुरवठा
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमात महाराष्ट्राचा समावेश क्षयरुग्णांना सध्या “डॉटस्” उपचारपद्धती अंतर्गत औषधे पुरविण्यात येतात.
भगंदर
गुदद्वाराशी संबंधित आणि एक मुख त्यासभोवतालच्या त्वचेवर उघडणाऱ्या व दुसरे मुख गुदमार्ग किंवा गुदाशयात उघडणाऱ्या द्विमुखी ⇨ नाडीव्रणाला 'भगंदर' म्हणतात. नलिकेसारखा असलेला हा मार्ग आतील बाजूवर कणोतकाने आच्छादिलेला असतो.
English to Hindi Transliterate