हि चित्रफित दूरदर्शन सह्यादी वाहिनीने तयार केली आहे
या चित्रफितीत डॉक्टर राजेंद्र नन्नावरे यांनी क्षयरोग म्हणजे काय, त्याची सुरवात केंव्हा झाली. क्षयरोग होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी तसेच क्षयरोगाविषयी लोकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे व माहिती दिली आहे.
कालावधी : ५१:०५ मिनिटे
'क्षयरोग निर्मुलन जनजागृती' - या चित्रफितीत डॉक्टर राजेंद्र नन्नावरे यांनी क्षयरोग म्हणजे काय ?क्षयरोगाविषयी लोकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे व माहिती दिली आहे.