ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
काळजी केअरटेकर्सची
अनेकदा चिवट आजारपणात रुग्णांची शुश्रूषा करणाऱ्या, काळजी वाहणाऱ्या जवळच्या व्यक्तींच्या तब्येतीचे, मानसिक आरोग्याचे प्रश्न उभे राहतात.
कुटुंबातल्या वृध्दांची काळजी
त्या त्या कुटुंबाच्या आर्थिक आणि सांस्कृतिक घडणीवर घरातल्या वृध्दांची अवस्था अवलंबून असते.
अंथरूण धरलेल्या माणसाची काळजी
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाला खिळू शकतो.
अवकाळी पावसामध्ये विविध पिकांमध्ये घ्यावयाची काळजी
अवकाळी पडलेल्या किंवा पडत असलेल्या पावसामुळे विविध भाज्या व फळबागामध्ये रोग किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यासाठी खालील उपाययोजनाचा अवलंब फायदेशीर ठरेल.
किडनीची काळजी घ्या
शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर टाकण्याचे कार्य मूत्रपिंड अर्थात किडनी करते. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मूत्रपिंडाचे कार्य योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते.
उष्माघाताचा “स्ट्रोक” टाळण्यासाठी घ्या काळजी!
एप्रिल अखेर आणि मे महिन्यातील तापमानाची तीव्रता यंदा मार्च महिन्यापासूनच जाणवायला लागली आहे. तापमानाने चाळीशी पार केली असून राज्यात उष्णतेची लाट भडकली आहे. उष्माघात म्हणजे उष्णतेचा आघात.
जन्मलेल्या बाळाची काळजी
बाळ न रडल्यास अम्बू बॅग व मास्क वापरून कृत्रिम श्वास द्यावा. बॅग व मास्क नसेल तर बाळाच्या नाक व तोंडावर पातळ कपडा घालावा.
शेतकऱ्यांनी विजाबाबत बचावासाठी घ्यावी काळजी
विजा चमकत असताना, शेतातील कामे त्वरित थांबवावीत. वाहत्या पाण्यात किंवा ओल्या भिंतीजवळ थांबू नये.मोकळ्या मैदानावर अथवा उंच टेकडीवर फेरफटका मारण्याचा मोह टाळावा.
वीजप्रवाह - पावसाळ्यात घ्यावयाची काळजी
वीज यंत्रणेवर झाडे कोसळणे, मोठ्या फांद्या तुटून पडणे, अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्कीटमुळे तसेच पाणी हे विजेचे चांगले वाहक असल्याने विविध दुर्घटना घडतात.
नवजात अर्भक - 1 ते 7 दिवस
जन्मल्यानंतर स्वतंत्र श्वसनक्रिया सुरू होणे ही बाळासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते.
लाट उष्णतेची; घ्या काळजी आरोग्याची
आपल्या आरोग्याची काळजी घेणे आपल्याच हाती असते. केवळ आपलं किंवा आपलेच कुटुंबिय नव्हे तर आपले हितसंबंधी आणि पर्यायाने संपूर्ण समाजाची जबाबदारी कळत नकळत आपल्यावर असतेच.
पॅलिएटिव्ह केअर
दिर्घ काळापासून किंवा मोठया आजाराने ञस्त रुग्णांचे जीवनमान सुधारण्यासाठी, तसेच कुटुंबाचे ञास कमी करण्यासाठी अनेक व्यवसायिकांना एकञ येऊन घेतलेली काळजी म्हणजे पॅलिएटिव्ह केअर.
चिमणचारा - पोषाहार तयार करतांना घ्यायची काळजी
वेगवेगळे पदार्थ करत असताना आवर्जून लक्षात ठेवाव्यात अशा काही गोष्टी
English to Hindi Transliterate