ऍडेनोग्रंथीचा त्रास तीन ते पाच वर्षे या वयात विशेष असतो. ऍडेनोवाढीची मुख्य खूण म्हणजे मूल श्वासासाठी तोंड उघडे ठेवते.
कोरडा खोकला म्हणजे ज्याबरोबर खाकरा, बेडका, कफ पडत नाही असा खोकला.
लहान मुलांमध्ये घटसर्प नावाचा एक गंभीर आजार येऊ शकतो.
जंतुदोषापैकी घसासूज व टॉन्सिलसूज या आजारांची कारणे व उपचार बरेचसे सारखे असल्याने हे एकत्र घेतले आहेत.
घोरणे हा आजार आहे असे अनेक लोक मानत नाहीत. वयस्कर स्त्री पुरुषांपैकी 20 ते25% लोक झोपेत घोरतात.
उन्हातून आल्यावर काही लहान मुलांमध्ये नाकातून रक्तस्राव होतो. याला घोळणा फुटणे असे म्हणतात.
हा आजार विषाणूंमुळे होतो. बर्ड फ्लू चे नाव आपण ऐकले आहेच. हा पक्ष्यांना होतो. क्वचित माणसाला होतो.
श्वसनसंस्था म्हणजे बाहेरून हवा घेऊन ती असंख्य सूक्ष्म फुग्यांमध्ये खेळवण्याची व्यवस्था आहे.
श्वासनलिकादाह म्हणजे कोणत्या तरी कारणाने श्वासनलिकेच्या अंतर्भागातील आवरणाला सूज येणे.
सर्दी-पडसे ही अगदी सामान्य तक्रार आहे. सर्व वयाच्या, सर्व प्रकारच्या व्यक्तींना सर्दी होऊ शकते. हवामान बदलताना अनेकांना सर्दी-पडशाचा त्रास होतो.
नाकाच्या पोकळीच्या वर,बाजूला, मागे आणि मेंदूखाली अशा प्रत्येकी चार-चार पोकळया असतात. त्या नाकाला जोडलेल्या असतात. या पोकळयांनाच सायनस म्हणतात.
अन्न गिळताना, पाणी पिताना गळयाची जी घाटी वरखाली होते तेच स्वरयंत्र असते. स्वरयंत्रापासूनच श्वासनलिकेची सुरुवात होते.
स्वाईन फ्लू, नावाप्रमाणंच, हा डुकरांना होणा-या फ्लूमधून उत्पन्न झालेला एक विषाणू आहे.