स्त्रियांच्या विशेष समस्या आणि गरजा ध्यानात घेणे आवश्यक आहे.
अणुप्रकल्पात काम करणा-यांना व शेजा-यांना अणुकिरणांपासून कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते
फवारताना होणारी विषबाधा बहुधा अगदी मंदगतीने होत असते. या विषांचा चेतासंस्थेवर परिणाम होऊन हळूहळू लकवा होतो
बालकामगार असणे हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे कुरूप लक्षण आहे.
व्यावसायिक दुष्परिणामांचा अभ्यास करून त्यावर उपाय करणे हे आता एक शास्त्र झाले आहे.
तुमच्या आजूबाजूला चाललेल्या खालील कामात कोणकोणते धोके असतात त्यांचा अंदाज घ्या व लक्ष ठेवा.
निरनिराळ्या कामधंद्यांमुळे वेगवेगळ्या प्रकारचे धोके आणि आजार संभवतात.
संभाव्य अपघात टाळण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करणे आवश्यक असते.
महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.