एक ज्ञानोपासक संस्था.
बालसाहित्याचे प्रकाशन करणारी तसेच मुलांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर लेखन-चित्रकलास्पर्धा आयोजित करणारी प्रसिद्ध भारतीय संस्था.
महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरील काही राज्यांत सु. पन्नाससाठ लहानमोठ्या साहित्यसंस्था आस्तित्वात आहेत.
प्रसिद्ध उद्योगपती साहू शांतिप्रसाद जैन यांनी वाराणसी येथे स्थापन केलेली आणि भारतीय साहित्य-संस्कृतीच्या अभिवृद्धयर्थ कार्य करणारी प्रख्यात संस्था.
साहित्य –संमेलने हे महाराष्ट्राचे एक खास वैशिष्ट्य.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ विषयक माहिती.
मराठी भाषिक प्रदेशातील लोकसाहित्याचे संशोधन, संकलन व प्रकाशन करणारी एक राज्यशासकीय संस्था.
मराठी भाषिक प्रदेशातील लोकसाहित्याचे संशोधन, संकलन व प्रकाशन करणारी एक राज्यशासकीय संस्था.
मराठी भाषा व संस्कृतिसंवर्धक एक शासकीय संस्था.
भारतीय संस्कृती व कलापरंपरा यांचे जतन व संवर्धन होण्यासाठी स्थापन केलेली एक संस्था.
भारतीय साहित्यविषयक विविध उपक्रम व कार्ये अमलात आणणारी, भारतातील राष्ट्रीय पातळीवरची प्रमुख साहित्यसंस्था.