ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
अपंगांना मिळतेय कृत्रिम हाताचे बळ
रोटरी क्लब ऑफ पूना डाऊनटाऊन’च्या वतीने हाताने अपंग असलेल्या व्यक्तींना ‘एलएन-4’ हा अत्याधुनिक कृत्रिम हात मोफत स्वरूपात वितरीत केला जात आहे. ‘रोटरी क्लब’मार्फत भरविण्यात आलेल्या आतापर्यंतच्या चार शिबिरांतून या कृत्रिम हाताचा लाभ 165 जणांनी घेतला आहे.
जागतिक तापमान वाढीशी दोन हात: 'अनुकूलन' आणि 'उपशमन'
दुष्काळाशी दोन हात
उन्हाळा आला की गावातील लोकांच्या अंगावर काटा फुटायचा, कारण दरवर्षी जानेवारी महिन्यातच विहिरी व कूपनलिका कोरड्या पडायच्या...
‘मुद्रा’मुळे गाढवे दांपत्याच्या संसाराला हातभार
सातारा जिल्ह्याच्या वाई येथील रेश्मा गाढवे आणि विशाल गाढवे या दोघांनीही मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेऊन आपआपले व्यवसाय सुरु केले.
सेंद्रिय मिश्रपिकाची शेती - उत्पादन आले भरघोस हाती
सेंद्रिय पद्धतीने विविध भाजीपाला व मिश्रपिकांची यशस्वी लागवड पूर्वी मिश्रपीक पद्धतीनेच शेती करण्यात येत होती.
म्हातारपण लवकर नको
काळ थांबत नाही. पण उद्या येणारे म्हातारपण- वृध्दत्व आपण काही प्रमाणात पुढे ढकलू शकतो.
म्हातारपणातील आरोग्यसमस्या
'वृध्दांसाठी आरोग्यशास्त्र' ही एक आता स्वतंत्र शाखा झाली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना संपूर्ण राज्यात लागू करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक ४ ऑगस्ट २०१६ रोजी जारी केला
म्हातारपण आणि आरोग्यरक्षण
म्हातारपणात अनेक आजार उगवतात. पण म्हातारपण म्हणजे आजारपण असे समीकरण नाही.
बाहु
खांद्यापासून मनगटापर्यंतच्या शरीरभागाला ‘बाहू’ म्हणतात. सर्वसाधारणपणे बाहूमध्ये खांद्यापासून बोटांसहित संपूर्ण अवयवाचा समावेश केला जातो. शरीररचनाशास्त्रदृष्ट्या ‘बाहू’ ही संज्ञा खांद्यापासून कोपरापर्यंतच्याच भागाला लावतात.
कुचबिहार
कुचबिहार : पश्चिम बंगाल राज्यात ईशान्येतील जिल्ह्याचे ठाणे. लोकसंख्या कुचबिहार ५३,६८४ व उपनगर गुडियाहाती८,९८०(१९७१). पूर्वी कोचवंशी यांच्या संस्थानी राज्याची ही राजधानी होती. तोरसा नदीच्या उजव्या तीरावर हे असून नगराची रचना आकर्षक व टुमदार आहे.
झाडावर लवकर पिकवा कोकमाची फळे
फलधारणा झाल्यानंतर सुमारे 140 दिवसांनी कोकमाची फळे काढणीसाठी तयार होतात. कोकमाची फळे ही काढणीसाठी एप्रिल - मे महिन्यापासून पुढे तयार होऊन बऱ्याचदा पावसात सापडतात.
नौकाक्रीडा
नौकांतून केलेला जलविहार तसेच विविध प्रकारच्या नौकास्पर्धा यांचा अंतर्भाव या क्रीडाप्रकारात होतो.
पेरॉस
पेरॉस : ग्रीसच्या सिक्लाडीझ द्वीपसमूहातील पांढऱ्या संगमरवरी दगडांसाठी प्रसिद्ध असलेले बेट. लांबी १९ किमी., रुंदी १० किमी. लोकसंख्या ६,७७६ (१९७१). हे इजीअन समुद्रात नॅक्सॉस बेटाच्या पश्चिमेस सु. ७ किमी. असून बेटावर आयॉसीलीअस (प्राचीन-मार्पेसा) हा ७७१ मी. उंचीचा एकच डोंगर आहे.
झाडे लावा प्रगती साधा
वृक्षारोपण ही काळाची गरज आहे.
घडविला अष्टपैलू कारागीर
हाताला लाभलेली कुशलता, सुबकता, अत्युत्कृष्टता यासह आपल्या कल्पक विचारातून, कलाकुसरतेतून कापशी चप्पल तयार करणारे कळे येथील अष्टपैलू कारागीर अनिल पवार
मर्दन चिकित्सा
हातांच्या उपयोगाने किंवा विशिष्ट उपकरणे वापरून शरीरातील ऊतकांची (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या−पेशींच्या−समूहांची) योग्य हालचाल करून ज्या चिकित्सेत रोगोपचार करतात तिला ‘मर्दन चिकित्सा’ म्हणतात.
मेंदीच्या पानावर... त्वचारोग दडले गं!
हातांची शोभा वाढवण्यासाठी तसंच केसांना चकचकीत ठेवण्यासाठी मेहंदी सर्रास वापरली जाते. पण, याच मेहंदीचे काही दुष्परीणामही आहेत... हे दुष्परिणाम काय आहेत आणि आपण ते कसे दूर ठेवू शकतो, हे आज आम्ही तुम्हाला सांगतोय.
पोहणे
हातापायांच्या हालचालीने नैसर्गिक रीतीने पाण्यातून सरकण्याची क्रिया. हा एक अत्यंत लोकप्रिय असा, व्यायामदायक व रंजक क्रीडाप्रकार आहे. ज्या देशांना समुद्रसान्निध्य लाभलेले आहे, त्या देशांत पोहण्याचा आनंद मोठ्या प्रमाणात घेतला जातो.
English to Hindi Transliterate