ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
नाशिक जिल्ह्याची ‘लाख’मोलाची कामगिरी
वर्षभरात एक लाखापेक्षा अधिक शौचालय बांधल्याबद्दल नाशिक जिल्हा परिषदेचा गौरव .
नाशिक शहर पूररेषेची आखणी
निसर्गाचा समतोल ढासळल्याने वा मानवाने निसर्गाचे संतुलन बिघडविल्याने नद्या मानवी विनाशाला कारणीभूत ठरतात.
नाशिक जिल्हा
या विभागात नाशिक जिल्ह्याची माहिती दिली आहे.
नाशिक जिल्हा - पर्यटन
नाशिक शहरात गोदावरी जेथे दक्षिणवाहिनी झाली तेथे अनेक पवित्र कुंडे असून प्रत्येक कुंडाचे वेगळे महत्व आहे.
नाशिकची उत्सव संस्कृती (उत्तरार्ध)
नाशिकची उत्सव संस्कृती विषयक माहिती.
गायधनी वाडा झालाय नाशिकचं भांडारकर !
माळ्यावरच्या अडगळीत पडलेल्या पोथ्यांची बाडं आपल्या संस्कृतीचा ठेवा आहेत. त्यातील लाखमोलाच्या असंख्या पोथ्या, हस्तलिखिते अन् दुर्मीळ ग्रंथांना जयंत गायधनी यांच्या चिकीत्सक अन् संशोधक नजरेने हेरलं अन् या पोथ्यांना हक्काच घर मिळालं.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक
देशात आरोग्य विज्ञान शिक्षणात समानता आणि या क्षेत्रात विद्यापीठीय श्रेष्ठता येण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने स्वतंत्रपणे आरोग्य विद्यापीठ स्थापन्याच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेतला
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक
देशात आरोग्य विज्ञान शिक्षणात समानता आणि या क्षेत्रात विद्यापीठीय श्रेष्ठता येण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने स्वतंत्रपणे आरोग्य विद्यापीठ स्थापन्याच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेतला
श्री सप्तशृंगी देवी, सप्तशृंग गड, नाशिक
नाशिकच्या उत्तरेस ६५ कि.मी. अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पूर्व-पश्चिम पर्वत रांगेत समुद्र सपाटीपासून सुमारे ४६०० फुट उंचीवर डोंगर पठारावर हे ठिकाण आहे.
सोंगांचं चाचडगाव
चाचडगाव चौफुलीवर डाव्या हाताला गावच्या ग्रामदेवतेचे म्हणजेच बेंडकाई माता देवीचे स्थान असलेला डोंगर गावाच्या संरक्षणासाठी दोन्ही बाहू पसरवून निवांत पहूडला आहे.
वडांगळी
अनेक गावं आपल्याच धुंदीत रंगून गेलेली असतात. इतरांना ती जरा वेगळी, खुळी का वाटेनात पण, त्यांच्यातला वेगळेपणाच त्या गावाची शक्तीस्थळे असतात. म्हणूनच तेथील प्रथा, परंपरा, अख्यायिका,गावातील मंदिरांचा साज अन् ऐतिहासिक गोडवा जगाला भावतो.
नाशिकची उत्सव संस्कृती (पूर्वार्ध)
नाशिकची खास अशी उत्सव संस्कृती.
खुसखुशीत करंजी
नाशिकच्या मातीला धैर्य अन् शौर्याचा गंध आहे. म्हणून नाशिकला देवभूमी व तपोभूमीबरोबर वीरांची भूमीही म्हटले जाते. अनेक लढायांपासून लढ्यांचे साक्षीदार असलेली ही भूमी विकासभूमी म्हणूनही ओळखली गेली.
बंधुभावाचं ‘मूर्ति’मंत प्रतीक
वैश्विक बंधुभावाची संकल्पना रुजवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील मांगीतुंगी पर्वतावर जैनांचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांची अखंड पाषाणातील जगातील सर्वात उंच मूर्ती साकारण्यात आली आहे.
येवले
येवले : महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण आणि तिसऱ्या क्रमांकाचे शहर. लोकसंख्या २८,३४४ (१९८१). सस.पासून सु. ९५० मी. उंचीवर दौंड–मनमाड लोहमार्गावर मनमाडच्या दक्षिणेस २९ किमी. आणि मुंबईच्या ईशान्येस सु. २६० किमी. अंतरावर ते वसलेले आहे.
राजदेरवाडीच्या सौंदर्याला स्वच्छतेची किनार
नाशिक जिल्ह्यात चांदवडपासून साधारण 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या राजदेरवाडी गावाची यशोगाथा.
गावतलाव ‘गाळमुक्त’ आणि शिवार झाले ‘जलयुक्त’
नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी गावात ‘गाळमुक्त धरण.
हागणदारीमुक्त हनुमंतपाडा
नाशिक जिल्ह्यात पेठ तालुक्यातील हनुमंतपाडा.
‘चाकोरी’च्या बाहेरचे यश
नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चाकोरे गावातील विमल आचारी यांनी त्यांचे पती जगन आचारी यांच्या सहकार्याने शेतीत अनेक अनुकूल बदल घडवून आणीत उत्पन्न वाढविले आहे.
अनुभवा चामर लेणीचा थरार
नाशिक-पेठ रस्ता वा नाशिक-दिंडोरी रस्त्यावरूनही जाताना त्रिकोणी आकाराचा डोंगर दिसतो व डोंगराच्या वरच्या टप्प्यात मंदिर दिसते. हा डोंगर चामर लेणी म्हणून प्रसिद्ध असून, हे जैनांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.
English to Hindi Transliterate