ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
गारपीट रोखणारे संशोधन सज्ज
पुण्यातील एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील संशोधकांच्या गटाने गारपीटरोधक यंत्रणा विकसनाचे संशोधन पूर्ण केले आहे.
गारपीटग्रस्त द्राक्ष बागेचे नियोजन
अशावेळी द्राक्षबागेमध्ये अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे येणाऱ्या अडचणींवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
फळपीक गारपीट विमा योजना
शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये व त्याला अशा आपत्तीप्रसंगी पाठबळ मिळावे, यासाठी राज्य शासनाने पावले उचलली आहेत.
हवामानाप्रमाणे शेतीत बदल
हवामान अत्यंत बेभरवशाचे झाले आहे. दुष्काळ, गारपीट, पाऊस, थंडी, उष्ण तापमान आदी घटक शेतीवर परिणाम घडवू लागले आहेत.
गारिपटीनंतर पिकांचे व्यवस्थापन
गारपीट आणि अवकाळी पावसाने नुकसान झाले असून, त्या तडाख्यातून कमी-अधिक प्रमाणात वाचलेल्या पिकांचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
हवामान बदल परिणाम ज्वारीवर
राज्यामध्ये रब्बी ज्वारीचे पिकाखाली 35 लाख हेक्टर क्षेत्र असते. नोव्हेंबर-डिसेंबर महिने आणि जानेवारी महिना रब्बी ज्वारीचे पिकासाठी महत्त्वाचा ठरतो.
मराठवाड्यातील अस्मानी - सुलतानी संकट !
गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे मराठवाड्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले असले तरी हे संकट केवळ ‘अस्मानी’ नसून त्यात ‘सुलतानी’देखील सामील आहे हे अधोरेखित करणारा हा लेख.
English to Hindi Transliterate