संपूर्ण कार्यक्षमतेने कार्य करणाऱ्या दोन्ही किडन्या काही कारणाने अचानक नुकसान झाल्यामुळे थोड्या काळासाठी काम करणे कमी व पूर्णपणे बंद करतात.
किडणी प्रत्यारोपण हि चिकित्सा विज्ञानाने केलेल्या प्रगतीची खून आहे. क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या शेवटच्या अवस्थेतल्या उपचारांना हा उत्तम पर्याय आहे.
या विभागात किडणी फेल्युअर म्हणजे काय, त्याचे प्रकार आणि निदान कसे होते याची माहिती दिली आहे.
किडणीच्या रोगांपैकी क्रॉनिक किडणी फेल्युअर हा एक गंभीर रोग आहे. कारण सध्याच्या औषधोपचारात हा रोग पूर्णपणे नष्ट करण्याचे कोणतेही औषध उपलब्ध नाही.
क्रॉनिक किडणी फेल्युअर (CKD) मध्ये दोन्ही किडण्या खराब व्हायला अनेक महिने वा अनेक वर्षांचा काळही लागू शकतो.
क्रॉनिक किडणी फेल्युअरवरील उपचारांचे तीन प्रकार आहेत.
जेव्हा दोन्ही किडण्या निकामी होतात, अशा परिस्थितीत किडणीच्या कामाच्या कृत्रिम पर्याय पद्धतीला डायलिसीस म्हणतात.