অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

१०वी, १२वी आणि पदवी नंतर

१०वी, १२वी आणि पदवी नंतर

  • नीटची परीक्षा देताना...
  • वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नीट (NEET) प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. ‘नीट’ परीक्षेत संपादन केलेल्या गुणांच्या आधारे वैद्यक अभ्यासक्रमातील प्रवेश निश्चित केले जातात. ही परीक्षा सर्वच राज्यामध्ये घेतली जाते.

  • 'संगणक' बदलत्या जीवनशैलीची गरज...
  • मोबाईल जेवढी काळाची गरज आहे तेवढाच संगणकही, प्रचंड मोठ्या प्रमाणात संगणकात बदल घडून आले आणि संगणकाशी संबंधित आणि त्यावर अवलंबून असलेले क्षेत्र जलद गतीने विकसीत होत आहे.

  • अग्निशमन क्षेत्रातील करिअर
  • अग्निशमन क्षेत्रातील करिअर विषयक माहिती.

  • अग्निशमन दलात उप-अधिकारी पदाची संधी
  • अग्निशमन विभागातील संधी.

  • अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत इंटीरियर डिझाईन क्षेत्रात करीयरची संधी... भाग -4
  • इंटेरियर डिझाईन क्षेत्राचा विस्तार वाढत असतानाच वास्तुविशारद यांचीही मागणीही वाढत आहे. वास्तुविशारद आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालून नवनवीन संशोधन पुढे येत आहेत.

  • अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत डीझाईन क्षेत्रामधील करिअरच्या संधी... भाग -3
  • इंडस्ट्रीज, फॅक्टरी संबंधीत क्षेत्रात ही आता नवनवे उत्पादन घेण्यासंदर्भातील स्पर्धा सुरू आहे. या व्यावसायिक क्षेत्रात संबंधीत तज्‍ज्ञांची मागणी वाढत असून, इंडस्ट्रीयल आणि प्रोडक्ट डिझाईन क्षेत्रातील काही शिक्षणक्रमांची माहिती

  • अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत मीडियामध्ये करियरची संधी...भाग -२
  • विविध कोर्सची माहिती , त्याच क्षेत्रासंदर्भातील आणखी काही पदवी आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमासंदर्भात थोडक्यात माहिती दिली आहे .

  • अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत मीडियामध्ये करीअरची संधी...
  • कम्युनिकेशन डिझाईन, वेब डिझाईन, फॅशन डिझाईन, ॲनीमेशन यासारखी क्षेत्रे नवीन तंत्रज्ञानामुळे विस्तारली आहेत.

  • अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध पर्याय…
  • अभियांत्रिकी क्षेत्रात करीअर करावयाचे असल्यास अभियंता म्हणून विविध विषयात कौशल्य प्राप्त करणे आवश्यक आहे.

  • अहमदनगर सैन्य भरती
  • अहमदनगर सैन्य भरती विषयक.

  • अॅनिमेशन एक रचनात्मक करिअर
  • अॅनिमेशन करिअर विषयक.

  • अ‍ॅनिमेशन आणि मल्टिमीडिया
  • यात अ‍ॅनिमेशन आणि मल्टिमीडिया विषयी असलेल्या डिप्लोमा आणि डिग्री बद्दल माहिती दिली आहे.

  • आठवी पास..तरीही संधी तंत्रप्रशिक्षणाच्या !
  • या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक पात्रता किमान 8 वी पास आहे. तर वयोमर्यादा 18 ते 28 इतकी आहे. या अभ्यासक्रमाकरिता प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य या तत्वावर कागदपत्रांच्या छाननीनंतर प्रवेश देण्यात येईल

  • आता असणार एकच सीईटी !
  • राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून (सन 2016-17) एकच सामायिक परीक्षा (एमएचटी-सीईटी) होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित ही सीईटी होणार आहे.

  • आदरातिथ्य करियरचे नवीन क्षेत्र…
  • सेवा उद्योग क्षेत्रात आदरातिथ्य क्षेत्र नव्याने विकसीत होत आहे. यात करियर करण्याच्या संधीही वाढत आहेत.

  • आपत्ती व्यवस्थापनातील करिअर
  • आपत्ती व्यवस्थापन करिअर विषयक माहिती.

  • आर्किटेक्चरमध्ये करियर
  • आर्किटेक्चर म्हणजे फक्त बांधकामाचे नियोजन, डिझाईन एवढेच नसून सभोवतालच्या भौतीक परिस्थितीत दीर्घ काळ टिकणारी आणि आपल्या वैशिष्ट्याने ओळखली जाणारी वास्तू तयार करणे होय.

  • आहारतज्ञ
  • आहारतज्ञ करियर विषयक माहिती.

  • इवेंट मॅनेजर
  • इवेंट मॅनेजर करियर विषयक माहिती.

  • इव्हेंट मॅनेजमेंट
  • यात इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रातील पर्याया विषयी असलेल्या डिप्लोमा आणि डिग्री बद्दल माहिती दिली आहे.

  • ऍग्रीक्‍लिनिक व ऍग्रीबिझनेस
  • केंद्र सरकारच्या कृषी विभागांतर्गत "मॅनेज' हैदराबाद या संस्थेच्या माध्यमातून ऍग्रीक्‍लिनिक ऍण्ड ऍग्रीबिझनेस हा कोर्स सन 2002-2003 पासून सुरू झाला.

  • एलिमेंटरी व इंटरमिजीएट परिक्षेतील यशासाठी
  • एलिमेंटरी व इंटरमिजीएट परिक्षेतील यशासाठी - श्रीमती व्ही.एस.आर.वारेगावकर यांचे मार्गदर्शन.

  • ऑप्टोमेट्रीस्ट
  • ऑप्टोमेट्रीस्ट करियर विषयक माहिती.

  • करिअर कसे निवडावे?
  • करिअर कसे निवडावे? या बद्दल माहिती.

  • करिअर निवडीचे निकष
  • दहावी-बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना 'काय मग? आता पुढे काय?' 'कुठे प्रवेश घेणार?' अशा प्रश्नांना सामोरं जावं लागतं.

  • करिअरची नवी झेप - हवाई सुंदरी
  • हवाई सुंदरी करिअर विषयी माहिती.

  • करिअरचे नवे पैलू
  • तंत्रज्ञान आणि जागतिकीकरणामुळे करिअरचे अनेक नवनवे मार्ग.

  • करिअरचे विविध मार्ग
  • दहावी आणी बारावीचे निकाल जवळ आले आहेत. यानंतर खऱ्या अर्थाने करिअरची सुरुवात होत असते. नेमके कोणते क्षेत्र निवडावे? सद्यस्थितीत कोणत्या कोर्सेसना जास्त मागणी आहे.

  • कला क्षेत्रात करियरच्या संधी…
  • जागतिकीकरण आणि प्रत्येक क्षेत्राची विस्तारणारी व्याप्ती पाहता आता छंद जोपासता असताना किंवा तुम्हाला उपजत असलेल्या केलेला प्रोफेशन बनवू शकता. ठराविक क्षेत्रात करियर करण्याच्या सिमारेषा पुसल्या गेल्या असून, करियरचे क्षितीज विस्तारले आहे.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate