অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अ‍ॅनिमेशन आणि मल्टिमीडिया

अ‍ॅनिमेशन आणि मल्टिमीडिया

डिप्लोमा इन अ‍ॅनिमेशन फॉर गेम :

 

हा अभ्यासक्रम पुण्यातील सिमलेस एज्युकेशन अ‍ॅकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने सुरू केला आहे. त्यासाठी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे सहकार्य घेण्यात आले आहे. हा अभ्यासक्रम केल्यावर थ्री डी एॅनिमेटर,थ्री डी मॉडय़ुलर, लेव्हल डिझायनर, गेम ऑर्टस्टि टू-डी, रोटो ऑर्टस्टि, डी पेन्ट ऑर्टस्टि, मॉडेिलग ऑर्टस्टि, कॅरेक्टर अ‍ॅनिमेटर यासारख्या करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
पत्ता- सिमलेस एज्युकेशन अ‍ॅकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट नंबर- १७, स्ट्रीट नंबर- १०६ ए/१, हॉटेल सहाराजवळ, सेनापती बापट रोड, पुणे- ४११०१६.
दूरध्वनी-०२०-६६४३१९००.
वेबसाइट- www.seamedu.com,
ई-मेल - info@seamedu.काम

बॅचलर ऑफ मल्टिमीडिया डिझाइन :

 

रॅफेल्स डिझाइन इंटरनॅशनल या संस्थेने मुंबईत बॅचरल ऑफ मल्टिमीडिया डिझाइन हा तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. पत्ता- हाय लाइफ, सेकंड फ्लोअर, फिरोजशहा मेहता रोड, सांताक्रुज (पश्चिम), मुंबई-४०००५४. दूरध्वनी- ०२२-६५७२६७११.
वेबसाइट- www.rafflesadmin.com
ई-मेल- rdi-india-enquries@raffles-design-institute.काम

बॅचलर ऑफ सायन्स इन मल्टिमीडिया :

 

फ्रेमबॉक्स अ‍ॅनिमेशन अ‍ॅण्ड व्हिज्युअल इफेक्ट्स या संस्थेने बॅचलर ऑफ सायन्स इन मल्टिमीडिया हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. डिजिटल फिल्म मेकर बनण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो. पत्ता-१०१-१०८, फर्स्ट फ्लोअर शॉपर्स पॉइन्ट, एस. व्ही. रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई- ४०००५९, दूरध्वनी- ०२२-६६७५३२०३, वेबसाइट- www.frameboxx.in, ई-मेल- info@framebxx.इन

ग्राफिक डिझाइन प्रोग्राम :

 

डब्ल्यूएलसीआय स्कूल ऑफ डिझाइन या संस्थेने ग्राफिक डिझाइन प्रोग्राम हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. पत्ता- महालक्ष्मी, सिल्क मिल्स, मथुरादास मिल्स कम्पाऊंड, सेनापती बापट मार्ग लोअर, परळ (पश्चिम), मुंबई-४०००१३. दूरध्वनी- ०२२-४०५७१९१९. 
वेबसाइट- www.wlcidesign.in 
ई-मेल - enquire@wlci.इन


रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीने डिजिटल मीडिया क्षेत्राला उपयुक्त ठरू शकतील असे विविध अभ्यासक्रम अ‍ॅनिमेशन इन्फोन्टेमेन्ट अ‍ॅण्ड मीडिया स्कूल या संस्थेच्या सहकार्याने सुरू केले आहेत. रिलायन्सचे हे विविध अभ्यासक्रम अ‍ॅनिमेशनमधील करिअरसाठी उपयुक्त ठरू शकतात. हे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-

अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन अ‍ॅनिमेशन फिल्म मेकिंग-थ्री डी प्रोसेस :

 

या अभ्यासक्रमात प्री-प्रॉडक्शन, फिल्म मेकिंग फाऊण्डेशन, अडॉब फोटोशॉप, माया फाऊण्डेशन, माया अ‍ॅडव्हान्स्ड, अडॉब आफ्टर इफेक्ट्स, आयऑन फ्युजन, अडॉब प्रीमिअर या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

डिप्लोमा इन प्री प्रॉडक्शन :


अ‍ॅनिमेशनपटांच्या पटकथा ते निर्मितीच्या पूर्व तयारीचा हा अभ्यासक्रम आहे.

 

अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन थ्री डी एॅनिमेशन स्पेशलायझेशन



अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन डिजिटल टू डी :

 

या अभ्यासक्रमात अडॉब फोटोशॉप, टू डी ट्रॅडिशनल, फ्लॅश/ हार्मनी, अडॉब आफ्टर इफेक्ट्स, न्यूक,अडॉब प्रीमिअर, प्री प्रॉडक्शन, फिल्म मेकिंग फाऊण्डेशन आदी विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन व्हिज्युअल इफेक्ट्स फिल्म मेकिंग :

 

 

सर्टििफकेशन प्रोग्रॅम इन व्हिज्युअल इफेक्ट्स :

 

 

मास्टर सर्टििफकेशन इन माया मास्टर :


या अभ्यासक्रमात अडॉब फोटोशॉप, माया फाऊण्डेशन, माया अ‍ॅडव्हान्स्ड या विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. अ‍ॅनिमेशन चित्रपटांना उपयुक्त ठरेल अशी प्रकाशयोजना, नेपथ्य, वस्त्रप्रावरणे, पात्रांचे व्यक्तिमत्त्व रेखांकन आदी बाबी या अभ्यासक्रमात शिकवल्या जातात.

सर्टििफकेशन प्रोग्रॅम इन पोस्ट प्रॉडक्शन :


या अभ्यासक्रमात (अ‍ॅनिमेशन) कथाकथानाचे मूलभूत सिद्धांत, चित्रपट आणि संपादन, चित्रपटांशी निगडित छायाचित्रण कलाचे मूलभूत सिद्धांत, संपादन प्रक्रिया यासारख्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

सर्टििफकेशन प्रोग्रॅम इन फ्लॅश अ‍ॅण्ड हार्मनी :


या अभ्यासक्रमात अ‍ॅनिमेटेड पात्रांच्या व्यक्तिमत्त्वांना जिवंतपणा देणारे तंत्रकौशल्य शिकवलं जाते. 
ई-मेल- enquiry@bigaims.in
mum.and@relianceaims.com
वेबसाइट- www.bigaims.in, www.relianceaims.काम

 

 

स्त्रोत : lokprabha

अंतिम सुधारित : 6/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate