घरातील माशीच्या पायावर अनेक केस असतात. आणि हे केस एक प्रकारचे चिकट द्रव नेहमी सोडत असतात. आणि या चिकट द्रव्यामुळे bacteria आणि इतर micro organisms पायाला चिटकतात. आणि हेच दूर करण्यासाठी, पाय साफ करण्यासाठी माशी आपले पाय एकमेकांवर घासते.
जेव्हाही एकादी माशी आपले पाय असे घासते तेव्हा लाखो जीवाणू तिच्या पायावरून निघून खाली पडतात. आणि म्हणून माशी रोग पसरवण्यात सर्वाधिक पुढे असते.
माहिती संकलन - अनिल बाप्ते
अंतिम सुधारित : 10/7/2020
सध्याच्या हवामानात लिंबूवर्गीय पिकांवर पाने खाणारी...
बटाटा पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, ...
अनेक राज्यामध्ये मिरचीचे पीक घेतले जाते. वाळलेल्या...
गाद माशी - गादमाशी प्रवण क्षेत्रात नियंत्रणासाठी र...