ग्रामसभेमध्ये सभासदांना बोलण्याचा अधिकार आहे. तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद यांनी नियुक्त केलेले अधिकारी ग्रामसभेमध्ये बोलू शकतात. सदस्यांनी व अधिकाऱ्यांनी ग्रामसभेच्या अध्यक्षाची परवानगी घेऊन बोलावे. तसेच उभे राहून अध्यक्षांना अध्यक्ष महाराज असे संबोधून त्यांचेकडे पाहून बोलावे. अध्यक्षांनी सुद्धा माहिती विचारणाऱ्याकडे पाहून बोलावे.
संदर्भ : लोकशाहीचे बलस्थान व गावाचे व्यासपीठ : ग्रामसभावॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट, पुणे
अंतिम सुधारित : 6/5/2020
अपंग व्यक्तींपैकी 75 टक्के ग्रामीण भागात राहतात. आ...
ग्रामसभेचे अधिकार मुंबई ग्रामपंचायत [सुधारणा] अधिन...
एखाद्या शहरांतील रस्त्यावर राहणार्या मुलांचा उल्...
आधुनिकत्व (मॉडर्निटी) म्हणजे तीन महत्त्वाच्या बाबत...