অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आपत्तीच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी

सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी

१. अधिक्षक अभियंता

२. उप अभियंता

३. कनिष्ठ अभियंता

आपत्तीच्या काळात सार्वजनिक बांधकाम खाते हे महसूल खात्यास पुढील उपक्रमात खालील प्रकारे समन्वय करेल

१. आपत्तीमुळे निर्माण होणारे रहदारीतले अडथळे दूर करणे आणि रस्ता वाहतुकीस पुन्हा खुल्ला करून देणे

२. आपत्तीच्या काळात जिल्हाधिकारी कार्यलयाच्या नियंत्रण कक्षास दर दोन तासांनी घटनेविषयी  अदयावत माहिती देणे.

३. आपत्ती प्रसंगी तात्पुरते निवारे उभारणेसाठी प्रशासनास मदत करणे.

 

माहिती संकलन : बाळू भांगरे

माहिती स्रोत : आपत्ती जोखीम कार्यक्रम, जिल्हा अधिकारी कार्यालय व जिल्हा नियंत्रण कक्ष, गडचिरोली

 

अंतिम सुधारित : 10/31/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate