१. शेतीच्या नुकसानीचे मोजमाप / सर्व्हेक्षण करण्यासाठी तहसिलदारांच्या साहाय्याने पथक तयार करणे.
२. शेतीच्या नुकसानग्रस्त लाभधारकांची सर्व्हेक्षणानुसार यादी तयार करणे.
२. शेतीच्या नुकसानीचे मोजमाप करणे.
३. शेतीच्या नुकसानीचे भरपाई वाटप करण्यास जिल्हा व तालुका प्रशासनास मदत करणे.
माहिती संकलन : बाळू भांगरे
माहिती स्रोत : आपत्ती जोखीम कार्यक्रम, जिल्हा अधिकारी कार्यालय व जिल्हा नियंत्रण कक्ष, गडचिरोली
अंतिम सुधारित : 4/25/2020
आपत्तीच्या काळात आरोग्य विभागाची जबाबदारी
आपत्तीच्या काळात रेल्वे विभाग व एस. टी. महामंडळाची...
कृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र...
आपत्तीच्या काळात अग्निशमन विभागाची जबाबदारी.