ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
प्रभावी आणि कार्यक्षम प्रशिक्षण - स्थळाचे महत्व
प्रशिक्षणे हे व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासाचे एक मध्यम, नाविन्यपूर्ण माहितीची चर्चा, सादरीकरणाचे उत्तम व्यासपीठआणि शंकांचे समाधान करणारी प्रयोगशाळा हि संकल्पना आहे.
ऐतिहासिक स्थळे : पावित्र्य जपण्याची गरज
शाळेत असताना सुद्धा शिवकालीन किल्ल्याची माहिती व्हावी म्हणून शाळेची सहल अशाच ऐतिहासिक स्थळावर जात असे. या ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य जपायला मात्र अनेक जण विसरतात. ते जपणे निश्चितच गरजेचे आहे
चिंब चिंब भिजायची स्थळे
महाराष्ट्रासारख्या विस्तीर्ण पसरलेल्या राकट देशा.. दगडाच्या देशानेही हे पावसाचे मोहरणे आपल्या काळजात हलकेच नोंदले आहे. महाराष्ट्रात पावसाळी पर्यटन स्थळे तुमची वाट पाहत आहेत.
मुरबाडच्या ‘गणेश गडद' पर्यटन स्थळाला संजिवनी
सोनावळे गावापासून साडेतीन किलोमिटर अंतरावर डोंगरात ही लेणी.
वर्धा जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळ
विदर्भातील अष्टाविनायकांपैकी एक असलेले वरद विनायकाचे मंदिर येथे आपणाला पाहावयास मिळते. या मंदिरात आर्य कालीन गणरायाची मूर्ती आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी विषयक संकेतस्थळांची यादी
यामध्ये महाराष्ट्र राज्य कृषी विषयक संकेतस्थळांची यादी देण्यात आलेली आहे.
वस्त्रोद्योग विभागाचे संकेतस्थळ
सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाचे संकेतस्थळ
पर्यटकांनी दक्ष रहावे
मुरूड-जंजिरा येथे पर्यटनास आलेल्या मुंबईच्या सहा जणांचा समुद्रात बुडून मृत्यू. काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या या बातमीने मनाला अतिशय क्लेष झाला.
राष्ट्रीय कृषी विषयक संकेतस्थळांची यादी
या विभागात विविध राष्ट्रीय कृषी विषयक संकेत स्थळांची यादी दिली आहे.
कृषी पर्यटनस्थळांची निर्मिती
ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून प्रसिध्द होण्यास बराच कालावधी लागतो. त्याचबरोबर पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्या स्थळांची काही वैशिष्ट्र्वेदेखील असावी लागतात.
कोल्हापूर जिल्हापरिषद-संकेतस्थळ
हे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना माहितीच्या अधिकाराचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या जिल्हा परिषदेने केला आहे.
मराठी भाषा विभागाचे संकेतस्थळ
महा ऑनलाईन संस्थेमार्फत आपल्या विभागाची संपूर्ण माहिती प्रदर्शीत करणारे सर्वांगीण संकेतस्थळ विकसित केले असून या संकेतस्थळाचा पत्ता www.marathibhasha.maharashtra.gov.in असा आहे.
सातारा जिल्हा - पर्यटन
सातारा जिल्ह्यातील काही पर्यटनस्थळांची माहिती यामध्ये दिली आहे.
ह्युएनत्संगच्या कावनई गावात!
एखाद्या गावाला पौराणिक, धार्मिक व आध्यात्मिक महत्त्वाबरोबरच ऐतिहासिक महत्त्व लाभलेले असेल, तर अशा गावाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अधिकच वाढते. असेच काहीसे इगतपुरी तालुक्यातील कावनई या गावाबाबत पाहायला मिळते.
English to Hindi Transliterate