ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
शहरीकरण
शहरीकरणातून निर्माण होणाऱ्या समस्या
शहरी विकास योजना
या विभागात शहरी विकास योजनांची माहिती दिली आहे
शहरी बाजारपेठेत उमटला वैभवी ब्रॅंड
गुणवत्तापूर्ण उत्पादनातून महिला गटाची प्रगती काले (ता. कराड, जि. सातारा) येथील वैभवी स्वयंसहायता महिला बचत गटाने आवळा प्रक्रिया उद्योगातून आर्थिक प्रगतीची वाट धरली आहे.
'पर्यावरण आणि शहरी स्वच्छता
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात शहरी स्वच्छतेविषयी माहिती तसेच पर्यावरण याविषयी महाचर्चा या माहितीपटात दिली आहे.
२३ मे २००७, ज्या दिवशी जागतिक शहरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येपेक्षा जास्त झाली
ज्वारी आणि शहरी बाजारपेठ
रब्बी ज्वारी पचनास हलकी, पचनसंस्था सुधारण्यासाठी, वजन कमी होण्यासाठी, मधुमेह व कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असणाऱ्या लोकांसाठी अतिशय उपयुक्त आहे.
पंतप्रधान शहरी आवास योजना (सर्वांसाठी घर योजना - नागरी)
प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) हा कार्यक्रम गृहनिर्माण आणि नागरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालया (MoHUPA) द्वारे सुरू करण्यात आला.
एकात्मिक ऊर्जा विकास योजना
शहरी भागातील वाढती ग्राहक संख्या तसेच आधुनिक जीवनशैलीमुळे विजेचा वाढता वापर लक्षात घेऊन या भागातील वीज वितरण प्रणालीच्या विस्तारीकरण आणि बळकटीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी केंद्र शासनाने सर्व राज्यांसाठी एकात्मिक ऊर्जा विकास योजना सुरू केली आहे.
गच्चीवरची बाग
वाढते शहरीकरण व दाट लोकवस्तीमुळे कचर्याची समस्या गंभीर होत चालली आहे. कचरा ही निरोपयोगी, त्याज्य, अपायकारक व गंभीर बाब आहे
दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीवीका अभियान (DAY - NULM)
राष्ट्रीय शहरी रोजगार अभियान (NULM) भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी दारिद्य्र निर्मूलन मंत्रालयाने (MHUPA), 23 सप्टेंबर, 2013 मध्ये सुरू केली
शेतक-यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत...
शहरी भागातील नागरीकांना मिळणा-या जिवनावश्यक वस्तु जसे - भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ , अंडी, डाळी हे खात्रीशिर व भेसळमुक्त मिळेल याची हमी नसून हमी देणारी सक्षम यंत्रणा नाही.
हागणदारीची समस्या
शहरी आणि ग्रामीण महाराष्ट्रात उघडयावर मलविसर्जन-हागणदारीची समस्या आहे.
महिला समृद्धी
शहरी व ग्रामीण भागातील महिलांना स्वयंसहाय्यता बचतगटातामार्फात थेट कर्जपुरवठा.
English to Hindi Transliterate