অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शहरी विकास योजना

शहरी विकास योजना

  • दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीवीका अभियान (DAY - NULM)
  • राष्ट्रीय शहरी रोजगार अभियान (NULM) भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी दारिद्य्र निर्मूलन मंत्रालयाने (MHUPA), 23 सप्टेंबर, 2013 मध्ये सुरू केली

  • नगरपालिका क्षेत्रांसाठी योजना
  • नागरी भागातील जनतेला अधिक चांगल्या सोयी-सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासन नगरपलिका क्षेत्रासाठी विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान उपलब्ध करुन देत असते.

  • पंतप्रधान शहरी आवास योजना (सर्वांसाठी घर योजना - नागरी)
  • प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) हा कार्यक्रम गृहनिर्माण आणि नागरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालया (MoHUPA) द्वारे सुरू करण्यात आला.

  • शहरांचा विकास
  • झोपडपट्टीमुक्त शहरे करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या गृहनिर्माण विभागाने 142 शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी परवडणारी घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate