ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
विश्वासघात
(ब्रीच ऑफ ट्रस्ट). व्यवहारात विश्वास दाखवून फसवणूक केल्याच्या कोणत्याही प्रकारास सामान्यपणे विश्वासघात म्हटले जाते.
विश्वस्तपद्धति
(ट्रस्टीशिप). ‘विश्वस्त’ ही एक संकल्पना आहे. ज्यावेळी एखाद्या मालमत्तेचे प्रशासन किंवा विनियोग विशिष्ट हेतूने केला जावा असे अभिप्रेत असते, त्यवेळी ज्या व्यक्तीस प्रशासनाची किंवा विनियोगाची क्षमता दिलेली असेल, किंवा सुपूर्द केलेली असेल त्या व्यक्तीस ‘विश्वस्त’ असे म्हटले जाते
विश्वनाथ काशीनाथ राजवाडे
मराठीतून इतिहास, वि. का. राजवाडेवि. का. राजवाडेभाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण इ. बहुविध विषयांवर व्यांसगपूर्ण संशोधन आणि लेखन.
विश्वकोश
कोशरचनेचा एक वैशिष्टयपूर्ण प्रकार.
विश्वगुणादर्शचंपू
संस्कृतातील एक प्रसिध्द चंपूकाव्य.
मी वाचले, आपणही वाचा - मन में है विश्वास
श्री. विश्वास नांगरे पाटीलसाहेब यांनी कला, क्रीडा, साहित्य, सेवा, संस्कृती इ. क्षेत्रात मुलुखगिरी केली. प्रत्येक क्षेत्रातील चांगल्या बाबी त्यांनी स्वीकारल्या.
ई विश्वकोश
मूळ पुस्तकरूपात असलेल्या मराठी विश्वकोषात एकूण वीस खंड असून ते सर्व जसे आहेत तसे डिजीटाइज करून यूनीकोडमध्ये “घराघरात विश्वकोश” या प्रकल्पा अंतर्गत सर्वसामान्यांना अर्पण करण्यात आला आहे.
मराठी विश्वकोश ॲप
मराठी विश्वकोश आता एका क्लिकवर ...
झाली विश्वकोशाची परिपूर्ती .....
जगातील 'अ' पासून ते 'ज्ञ' पर्यंतच्या विविध संज्ञांची माहिती मराठी माणसाला व्हावी, यासाठी हाती घेण्यात आलेल्या मराठी विश्वकोश निर्मितीच्या कामाची 55 वर्षांनी परिपूर्ती झाली आहे.
सागर विद्यापीठ (डॉ. हरि सिंग गौर विश्वविद्यालय)
मध्य प्रदेश राज्यातील एक ख्यातनाम विद्यापीठ.
मुलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी
दूरदर्शन सह्याद्री निर्मित मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय काय करता येऊ शकत किंवा कशा प्रकारे तो वाढवायचा असतो याविषयीची हि चित्रफित.
तांगसा
ही अरुणाचल प्रदेशामधील भारत–ब्रह्मदेश सरहद्दीवरील एक वन्य जमात आहे. तांगसाच्या अनेक उपजमाती आहेत.
क्लाइड क्लकहॉन
क्लकहॉनने मानवशास्त्रात मुख्यत्वे संस्कृतिबंध व सांस्कृतिक मूल्य ह्यांविषयी केलेले संशोधन महत्त्वाचे आहे.
प्राणायाम
शरीर, इंद्रिये आणि मन निर्दोष व निरोगी ठेवून समाधीकरिता आवश्यक असलेली योग्यता निर्माण करण्याची साधना.
राणी दुर्गावती विश्वविद्यालय
मध्य प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ.
कामेश्वर सिंग दरभंगा संस्कृत विश्वविद्यालय
बिहार राज्यातील प्राचीन पारंपरिक विद्याध्ययनास आधुनिक दृष्टीने चालना देणारे प्रसिद्ध विद्यापीठ.
ल कॉर्ब्यूझ्ये
विश्वविख्यात फ्रेंच वास्तुशिल्पज्ञ. पंडित नेहरुंच्या आदेशानुसार १९५० मध्ये चंडीगढ शहराची निर्मिती ल कॉर्ब्यूझ्येकडे सोपविण्यात आली.
विश्वाची निर्मिती
विश्वाच्या निर्मितीच्या बर्याच संकल्पना आतापर्यंत निरनिराळ्या शास्त्रज्ञांनी मांडल्या आहेत.
विश्वाची व्याप्ती
विश्व किती मोठे आहे? हे कोडे अजूनतरी मानवाला उलगडलेले नाही, म्हणूनच विश्वाची व्याप्ती सांगताना अनंत हा शब्द जोडला जातो.
English to Hindi Transliterate