ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
नियमित लसिकरण कार्यक्रम
बालकांमधील लसीकरणाव्दारे प्रतिबंध करता येणा़-या आजारांचे प्रमाण व त्या आजारांमुळे होणारे मृत्यु कमी करण्यासाठी नियमित लसीकरण कार्यक्रम सुरु करण्यात आलेला आहे.
नियम, अटी व मार्गदर्शक बाबी
खालील मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर प्रत्येक बचत गटच स्वतःसाठी योग्य अशा नियमांची आखणी करेल.
नियमालेखन
एखाद्या समीकरणाने दोन वा अधिक चलांसंबंधी जो गणितीय नियम व्यक्त होतो
नियमित लसीकरण
हेल्थफोन निर्मित लासिकरण चित्रफित
कॉपीराइट (दुरुस्ती) नियम, 2021 अधिसूचित
केंद्र सरकारने G.S.R. 225(E) दिनांक 30 मार्च 2021 राजपत्र अधिसूचनेद्वारे कॉपीराइट (दुरुस्ती) नियम 2021 अधिसूचित केले आहे.
वारस अधिकारांचे नियम
हिंदू स्त्रीला संपूर्ण वारसा हक्क मिळावेत म्हणून हा कायदा करण्यात आला. या कायद्यान्वये मुलींना मुलांप्रमाणेच वारसाधिकारात को-पार्सनरी म्हणून स्थान मिळाले आहे.
जिल्हा परिषद - पंचायत समिती कामकाजासंबंधी नियम
सभेच्या कामकाजात कसा भाग घेता येईल .
भारतीय चहा बोर्डाची पीक संरक्षण नियमावली
भारतीय चहा बोर्ड या संस्थेने पीक संरक्षण उत्पादनाच्या सुरक्षित वापर वाढविण्याच्या व प्रोत्साहन मिळण्याच्या हेतूने पीक संरक्षण नियमावली (प्लॅट प्रोटेक्शन कोड) प्रसारित केली आहे.
पेसा - नियम २०१४ - महत्वाच्या तरतुदी
पंचायत विस्तार ( अनुसूचित क्षेत्र ) अधिनियम 1996 (पेसा) महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम 2014
हिंदु विधि
रूढी, परंपरा, श्रुती, स्मृती, पुराणे, संविधान वसक्षम कायदे मंडळ (संसद) यांनी संमत केलेली विधिसंहिता.
मुदत अधिनियम
अधिकार-बजावणीसाठी न्यायालयात जाण्याला कालमर्यादा घालणारा विधी म्हणजे मुदतीचा विधी.
आरोग्य अधिनियम
आरोग्याच्या जोपासनेकरिता केलेले अधिनियम. निरामय शरीरात निकोप मन वसते ही उक्ती सत्याला धरूनच आहे.
नाविक अधिनियम
समुद्रावरील संचार सर्व जगभर प्राचीन काळापासून चालू आहे.
पर्युदर
श्रोणी गुहेत (उदर व त्याच्या तळाशी असणाऱ्या पोकळीत) भित्तींच्या आतील बाजूवर आणि तीमधील अंतस्त्यांवर (अंतर्गत इंद्रियांवर) कमीजास्त प्रमाणात पसरलेल्या पातळ लस्सी-कलेला (अस्तरासारख्या पटलाला) ‘पर्युदर’ म्हणतात.
गुमास्ता अधिनियम
दुकाने, व्यापारी संस्था, राहण्याची सोय असलेली हॉटेले, विश्रांतिगृहे, भोजनगृहे, थिएटरे व सार्वजनिक करमणुकीची अथवा मनोरंजनाची इतर ठिकाणे आणि संस्था यांमध्ये काम करणारे सेवक गुमास्ता या संज्ञेखाली मोडतात.
महसूल अधिनियम
महसूल अधिनियमाद्वारे राज्यातील अथवा देशातील जमिनीच्या महसुलाबाबत नियम ठरविलेले असतात.
जनगणना
नियमितपणे देशव्यापी शिरगणती किंवा जनगणना करणे, हे आता मूलभूत मानले जाते.
कानांची व नाकाची निगा
नियमितपणे कानातील मळ साफ करावा/ काढावा. कान साफ करताना कधीही काडीचा वापर करू नये. नाकात काहीही घालू नये कारण त्यामुळे नाकाच्या आतील कातडीला इजा होण्याची शक्यता असते.
English to Hindi Transliterate