ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
तांत्रिक शिक्षण
आधुनिक काळात विज्ञानाचा व्यावहारिक उपयोग करून समाजोपयोगी व्यवसायांचे तंत्रज्ञान देणाऱ्या शिक्षणाला तांत्रिक शिक्षण असे म्हणता येईल.
कृषी तांत्रिक व्यवस्थापन संस्था (आत्मा) - मार्गदर्शिका २०१४-१५
या विभागात कृषी तांत्रिक व्यवस्थापन संस्था (आत्मा), कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडून आलेल्या वर्ष २०१४-१५ साठीच्या मार्गदर्शिका दिल्या आहेत.
लक्षात घ्या शेततळ्यातील तांत्रिक दोष
ज्या शेतकऱ्यांनी शेततळ्यांच्या मुखात उपचार केलेले नाहीत व शेताची मशागत ही पारंपारिक पद्धतीने म्हणजेच उताराला उभीच केली आहे. अशा शेततळ्यांची तूटफूट झाली. संरक्षित पाण्यासाठी शेततळ्याचे महत्त्व लक्षात घेऊ शेततळ्याचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.
सूचना आणि दळणवळण तांत्रिकी
ही योजना विद्यार्थ्यांमधील विभिन्न सामाजिक-आर्थिक आणि अन्य भौगोलिक प्रतिबंधात्मक विभाजनाला सांधणारे एक महत्वपूर्ण उत्प्रेरक आहे.
अल्प मुदतीच्या तांत्रिक अभ्यासक्रमतूनही मुबलक संधी
अल्प मुदतीचे अभ्यासक्रम.
पशुखाद्याबाबत तांत्रिक माहिती...
समतोल आहारामध्ये ओली वैरण, कोरडी वैरण आणि अंबोण यांचा योग्य प्रमाणात वापर महत्त्वाचा आहे.
खेकडा संवर्धन
खेकडा संवर्धनाविषयी तांत्रिक सल्ला कोठे मिळेल याबाबतची माहिती येथे दिलेली आहे.
औद्योगिक सुयोजन
उद्योगधंद्यांतील उत्पादनतंत्र, व्यवस्थापन व उत्पादनाशी संबंधित असलेल्या इतर गोष्टी ह्यांची कार्यक्षमता वाढवून पर्याप्त उत्पादन साधण्याकरिता व जास्तीत जास्त नफा मिळविण्याकरिता शास्त्रशुद्ध पायावर केलेली उद्योगधंद्यांची पुनर्रचना.
बोअर शेळीपालनाबाबत
बोअर ही शेळ्यांमध्ये सर्वांत जास्त वाढीचा वेग असणारी जात आहे. आपल्याकडील वातावरणामध्ये ही जात चांगल्या प्रकारे वाढते.
संत रोहिदास विकास महामंडळ २
तांत्रिक व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध व्यावसायिक ट्रेडचे शासन मान्यताप्राप्त संस्थेमार्फत तीन ते सहा महिन्यापर्यंतचे प्रशिक्षण मोफत देण्यात येते.
अनुकिरणोत्सार
तांत्रिकदृष्ट्या कोणताही खाद्यपदार्थ थोडा अणुकिरणोत्सरी असतोच सर्व अन्न पदार्थात कार्बन हे मूलद्रव्य असतेच.
English to Hindi Transliterate