ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
जंत
गोलकृमी (नेमॅटोडा) संघातील प्राण्यांची एक प्रजाती. जंत परजीवी आहेत. त्यांची एक जात अॅस्कॅरिस लुंब्रिकॉइडिस मनुष्याच्या शरीरात असते. त्यांची आणखी एक जात, अॅस्कॅरिस सुअम डुकराच्या शरीरातील अंत:परजीवी आहे. ते फिकट पिवळसर आणि अर्धपारदर्शी असतात.
जंतनाशकासाठी मुलांची वैयक्तिक व परिसर स्वच्छता महत्त्वाची
कुपोषण ही एक जागतिक समस्या आहे. ती केवळ गरिबांच्या घरातच नाही तर श्रीमंताच्या घरातही दिसून येते. तिचा संबंध केवळ आहाराशी नसून जीवनमानाशी निगडित आहे.
जंत
जंत होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात तर80-90 टक्के मुलांच्या पोटात जंत असतात.
जंत
जंत : गोलकृमींपैकी अस्कॅरिस लंब्रिकॉइडिस या विशिष्ट जातीच्या कृमींना जंत म्हणतात आणि त्यांच्या संसर्गामुळे फुप्फुसे व आतडी यांमध्ये होणाऱ्या विकाराला जंतविकार म्हणतात.
जंतखोकला
अनेक प्रकारच्या जंतांच्या जीवनचक्रात सूक्ष्म अळयांच्या अवस्थेत हे जीव रक्तामार्फत फुप्फुसात येतात
मुला-मुलींना जंतनाशक औषध देऊया...सशक्त व सुदृढ करुया !
राज्यामध्ये आरोग्य विभागातर्फे 10 फेब्रुवारी हा जागतिक जंतनाशक दिन साजरा करण्यात येतो.
राष्ट्रीय जंतनाशक दिवसाचे आयोजन
बालकांमधील कृमी दोष समूळ नष्ट करण्यासाठी १० फेब्रुवारीला राष्ट्रीय जंतनाशक दिवसाचे आयोजन.
अस्वच्छता व मलिनतेचा परिणाम म्हणजे जंतांचा प्रादुर्भाव
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात 1 ते 14 वर्षे वयोगटातील जवळपास 68 टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमी दोष हा मातीतून प्रसारीत होणाऱ्या जंतांमुळे होतो.
प्रसुतीपश्चात जंतुसंसर्ग
प्रसुतीपश्चात जंतुसंसर्ग प्रसुतीशी थेट (गर्भाशयामध्ये किंवा त्याच्या आसपासच्या भागामध्ये) किंवा अप्रत्यक्षपणे (मुत्राशय, स्वादुपिंड, स्तन किंवा फुफ्फुसामध्ये) संबंधित असू शकतात.
वीर्यकोश - प्रॉस्टेट ग्रंथीचा जंतुदोष
लिंगसांसर्गिक आजारातील 'गोनोरिया' (परमा) व इतर काही 'पू' निर्माण करणा-या जंतूंपासून वीर्यकोश व प्रॉस्टेट ग्रंथींचा जंतुदोष होतो.
पाश्चरीकरण
दूध, खाद्यपदार्थ, बिअर, मद्य, फळांचे रस इ. पदार्थांचे त्यांत असणाऱ्या सूक्ष्मजंतूंमुळे लवकर ⇨किण्वन (आंबवण्याची क्रिया) होते. तसेच त्यांस खराब चव व वास येऊन आरोग्यास हानिकारक अशा सूक्ष्मजंतूंची निर्मिती व वाढ त्यांत होते.
ज्वरशामके
ज्वरशामके : (अँटिपायरेटिक्स). जी औषधे दिली असता शरीराचे वाढलेले तापमान पुन्हा प्राकृत (नेहमीच्या) पातळीवर येते, अशा औषधिद्रव्यांस ज्वरशामके म्हणतात.
ऊतकमृत्यु
(नेक्रोसीस). सजीव शरीरात असतानाच ऊतकाच्या (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या म्हणजे पेशींच्या समूहाच्या) काही भागांतील कोशिकांचा नाश झाल्यास त्या अवस्थेला 'ऊतकमृत्यू' असे म्हणतात.
सौर निर्जंतुकीकरणासाठी पारदर्शक आच्छादनाचा वापर फायदेशीर
पिकामध्ये मातीतून येणाऱ्या रोग व किडीमुळे मोठे नुकसान होत असते. ते टाळण्यासाठी प्रामुख्याने रासायनिक पद्धतीचा वापर केला जातो.
रिकेट्सिया
सूक्ष्मजंतूंच्या एका मोठ्या व मिश्र गटाला रिकेट्सिया म्हणतात. प्रस्तुत नोंदीत वर्णन केलेल्या या सूक्ष्मजंतूंचा समावेश सूक्ष्मजंतूविज्ञानीय वर्गीकरणातील ⇨रिकेट्सिएलीझ गणातील रिकेट्सिएसी या कुलात करण्यात येतो.
रिकेट्सिया
सूक्ष्मजंतूंच्या एका मोठ्या व मिश्र गटाला रिकेट्सिया म्हणतात. प्रस्तुत नोंदीत वर्णन केलेल्या या सूक्ष्मजंतूंचा समावेश सूक्ष्मजंतूविज्ञानीय वर्गीकरणातील ⇨रिकेट्सिएलीझ गणातील रिकेट्सिएसी या कुलात करण्यात येतो.
इतर सूक्ष्मजंतूंमुळे होणारा दाह
काही सूक्ष्मजंतूंमुळे कातडीचा दाह होतो, पुरळ उठतात आणि खाज सुटते.
जनावरांमध्ये त्वचा विकारांवर कडूनिंब, हळद उपयुक्त
जनावरांमध्ये विविध प्रकारांतील त्वचा विकार मोठ्या प्रमाणात आढळतात. त्वचा विकाराचे प्रमुख कारण म्हणजे शेतकऱ्यांचे जनावरांच्याकडे दुर्लक्ष आणि विकाराचे अयोग्य निदान आणि उपचार हे आहे.
गरमी (सिफिलिस)
जंतुदूषित व्यक्तींशी केलेल्या लैंगिक संबंधानंतर सुमारे 10-90 दिवसांत कधीही याची लक्षणे दिसतात.
घसादुखी - टॉन्सिलसूज
जंतुदोषापैकी घसासूज व टॉन्सिलसूज या आजारांची कारणे व उपचार बरेचसे सारखे असल्याने हे एकत्र घेतले आहेत.
जंतरमंतर
जंतरमंतर भारतातील ऐतिहासिक वेधशाळा,
English to Hindi Transliterate