ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
केळीतील कंद पोखरणाऱ्या सोंड किडीचे नियंत्रण
केळीमध्ये कंद पोखरणाऱ्या सोंड किडीमुळे (कॉस्मोपॉलिटस सॉर्डिकस) झाडे कोलमडून पडून झाडांची संख्या कमी होते. या भुंग्याची अळी कंदामध्ये राहून केळीचे कंद पोखरून आतील भाग खाते.
हवामान बदल - किडी-रोग
पिकावरील किडी व रोगांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे कीडनाशके फवारणीचा खर्च वाढत आहे. किडी व रोगांचा वाढता प्रादुर्भाव यांचा थेट संबंध हवामान बदलाशी आहे.
भातावरील रोग व किडीचे व्यवस्थापन
दुरदर्श सह्याद्री निर्मित ह्या माहितीपटात भाताचे उत्पादन घेणाऱ्यांसाठी भातावरील विविध होणारे रोग कोणते व त्यावरील उपाय .
काजू - ढेकण्या किडीचे नियंत्रण
ढेकण्या (टी मॉस्किटो) या किडीचा पूर्ण वाढलेला ढेकूण हा डासाच्या आकाराचा असतो.
गहू पिकावरील मावा किडीकडे नको दुर्लक्ष
गहू कांडी धरण्याच्या अवस्थेत असताना मावा किडीचा प्रादुर्भाव वाढतो. किडीची पिल्ले व प्रौढ पानांच्या पाठीमागच्या बाजूस, कोवळे शेंडे; तसेच खोडावर समूहात राहून पेशीरस शोषून घेतात.
ऊस बेणे प्रक्रिया महत्त्वाची...
ऊस उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये घट आणणाऱ्या रोग-किडींचे नियंत्रण करण्यासाठी बेणे प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे. सध्या रासायनिक खतांच्या किमती झपाट्याने वाढत आहेत, तसेच रासायनिक खते बऱ्याच वेळा वेळेवर उपलब्ध होत नाहीत.
भातावरील किडी आणि प्रभावी नियंत्रण
गाद माशी - गादमाशी प्रवण क्षेत्रात नियंत्रणासाठी रोवणीनंतर 10 व 30 दिवसांनंतर दाणेदार क्विनॉलफॉस (5 टक्के) 15 किलो प्रतिहेक्टरी बांधीत टाकावे.
फवारणी तंत्रज्ञान आणि कीटकनाशके
पेरणीपासून ते उगवणीपर्यंत पिकांवर विविध प्रकारच्या कोड व रोगांचे आक्रमण होत असते. या किडीचे वेळेवर नियंत्रण न केल्यास उत्पादनामध्ये ३o ते ७o टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते.
बी. टी. कापूस लागवड
कापूस हे महाराष्ट्रातील मुख्य नगदी पिक आहे . विशेषतः कोरडवाहू क्षेत्रामध्ये या पिकास अनन्यसाधारण महत्व आहे.
रोपवाटिकेतील पिकांचे किडींपासून संरक्षण
मातृवृक्ष, कलमे, रोपे, बियाणे या सर्वांनाच किडीपासून धोका पोहोचतो. या किडी मुळांवर, खोडावर, फांद्यांवर, पाने, फुले, फळे, बियांवर हल्ला करतात.
रोपवाटिकेपासून कांदा पिकातील रोग, कीड नियंत्रण
कांद्यावर येणाऱ्या रोगांचे व किडींच्या नियंत्रणासाठी बीज प्रक्रियेपासून काळजी घेतल्यास पीक उत्पादनात वाढ होण्यास चांगली मदत होईल.
पिकांवरील किडींची गुरुकिल्ली
हि किडींची गुरुकिल्ली पिक संरक्षण व सर्वेक्षण केंद्र, किटक शास्त्र विभाग, डा. पं. दे. कृ. वि., अकोला यांनी तयार केली आहे.
सूर्यफुलावरील रोगांचे नियंत्रण
सूर्यफूल हे खरिपातील महत्वाचे पीक मानले जाते. या पिकाला रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या प्रमाणावर उत्पादनात घट होते. सूर्यफुलावरील रोगांची ओळख करून योग्य वेळी नियंत्रण केल्यास आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते.
सोयाबीन पिकातील प्रमुख किडींची ओळख
प्रादुर्भावग्रस्त पाने तपकिरी पडतात व आकसून वाळून जातात. यामुळे झाडाची वाढ खुंटते, तसेच झाडाला लहान शेंगा लागतात व शेंगा भरत नाहीत. प्रादुर्भाव जास्त झालेले पीक जळल्यासारखे दिसते.
ट्रायकोग्रामा
किडींच्या नैसर्गिक शत्रूंचा वापर करून किडींच नियंत्रण करणं म्हणजेच जैविक कीड नियंत्रण होय. ट्रायकोग्रामा कीड – नियंत्रणामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावतो
English to Hindi Transliterate