ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
कलमकारी
कलमकारी विषयी
आयकर कायदा 1961 च्या कलम 6 अंतर्गत वास्तव्यासंदर्भात स्पष्टीकरण
आयकर कायदा 1961 च्या कलम 6 अंतर्गत वास्तव्यासंदर्भात स्पष्टीकरण
व्यवस्थापन कलम केलेल्या बागेचे...
द्राक्ष बागेत सध्याच्या परिस्थितीचा विचार करता सर्वत्र तापमान कमी झाल्याचे दिसते आहे. या तापमानात बागेत बऱ्याच चांगल्या तसेच वाईट घडामोडी होताना आढळून येतील.
आंबा कलमे
आंब्याच्या अभिवृद्धीसाठी कोय कलम ही साधी व सोपी पद्धत आहे. यापासून मोठ्या प्रमाणावर दर्जेदार कलमे तयार करता येतात.
द्राक्ष कलम
कलम करण्यापूर्वी बागेमध्ये खुंटकाडीची तयारी करणे महत्त्वाचे आहे. जमिनीपासून साधारणतः एक ते सव्वा फूट अंतरावर काडीची जाडी 8 ते 10 मिलोमीटर असावी.
गुमास्ता अधिनियम
दुकाने, व्यापारी संस्था, राहण्याची सोय असलेली हॉटेले, विश्रांतिगृहे, भोजनगृहे, थिएटरे व सार्वजनिक करमणुकीची अथवा मनोरंजनाची इतर ठिकाणे आणि संस्था यांमध्ये काम करणारे सेवक गुमास्ता या संज्ञेखाली मोडतात.
आंबा फळामध्ये साका
आंबा फळामध्ये साका पडतो, काही कलमे वठतात त्यासाठी काय उपाय करावेत याबाबतची माहितीत येथे दिलेली आहे.
करवंदाची जात
करवंद हे एक अत्यंत काटक व दुर्लक्षित झुडूपवर्गीय पीक असून, मुख्यतः कुंपणासाठी मोठ्या प्रमाणावर त्याची लागवड केली जाते.
जट्रोफा लागवड
जट्रोफाची लागवड पावसाळ्यात म्हणजे जून ते सप्टेंबर या कालावधीत करावी, त्यासाठी एप्रिल-मेमध्ये जमीन नांगरावी.
दर्जेदार डाळिंब रोप
डाळिंबाची लागवड गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे, त्यामुळे दर्जेदार रोपांची मागणीही वाढत आहे.
नेत्रदान (बुबुळ-कलम)
फूल पडून बुबुळ निकामी झाले तर त्यावर खरा एकच उपाय म्हणजे निरोगी बुबुळ बसवणे.
फुटीची योग्य वाढीवर लक्ष द्या
गेल्या आठवड्यातील पावसानंतर द्राक्ष बागेत सध्या चांगले वातावरण आहे. वातावरणातील तापमान मात्र कमी होत आहे. अशा या परिस्थितीमध्ये बागेच्या व्यवस्थापनाबाबत माहिती घेऊ या.
राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?
कलम ३५६ नुसार घटकराज्य शासन कारभार राज्यघटनेनुसार चालणे अशक्य असल्याचे प्रतिवृत्त प्राप्त झाले, अथवा राष्ट्रपतींना तशी खात्री पटल्यास राष्ट्रपती जाहीरनामा काढून अशा प्रकारची संकटकालीन घोषणा करू शकतात. तसेच घोषणा दुसऱ्या अध्यादेशाद्वारे समाप्तही करू शकतो.
English to Hindi Transliterate