ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
कचरा
निसर्गात कोणताच कचरा नसतो. कचरा हा आपणच करतो. निसर्गापासून जे आपल्यला मिळतं ते आपण निसर्गाला परत द्यावं असंच अपेक्षित असतं.
कचरा व्यवस्थापन
दूरदर्शन सह्याद्री निर्मित कचरा म्हणजे काय? कचऱ्याचे प्रकार ? कचऱ्याचे वर्गीकरण कसे करावे ? कचऱ्याची विल्हेवाट कशी कशी लावावी याविषयीची हि चित्रफित .
कचरापेट्या आणि ग्रीन जिम मुळे ग्रामस्थांच्या जीवनशैलीत घडणार सुधारणा
सुला विनयार्ड्सने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व योजने अंतर्गत दिलेल्या निधीतून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील अवनखेड गावाची माहिती
अन्न कचरा व बागेतील कचरा व्यवस्थापन
अन्न कचरा म्हणजे काय? अन्न कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करायचे ? बागेतील कचरा व्यवस्थापन कसे करायचे ? या विषयी माहिती या माहितीपटात दिली आहे.
घन कचरा व्यवस्थापनासाठी कंपोस्ट
घनकच-यामध्ये ओला जैविक कचरा, सुका जैविक कचरा व अजैविक म्हणजे न कुजणारा कचरा असे तीन घटक असतात.
कापूर कचरा
कापूर कचरा : (कापूरकाचरी, कापूरकचरी, काचरी; हिं. सिघौल, चंद्रमूळ; गु. कपूरकाचरी; क. कच्चूरा; सं. चंद्रमूलिका, सुगंधकचोर; लॅ. कॅंफेरिया गॅलंगा; कुल-झिंजिबरेसी). ही लहान, सुंदर ओषधी [→ ओषधि] आहे.
ग्रामस्थांच्या प्रयत्नांनी किकवारी गाव कचराकुंडीमुक्त आणि ‘स्मार्ट’ही
बागलाण तालुक्यात आदिवासी बहुल असलेल्या भागातील किकवारी खुर्द गावातील ग्रामस्थांनी सातत्यपूर्ण प्रयत्नांनी गाव कचराकुंडीमुक्त आणि हिरवेगार केले आहे. निसर्गाशी खऱ्या अर्थाने नाते जोडलेल्या या गावाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून ‘स्मार्ट ग्राम’ योजनेअंतर्गत पारितोषिक मिळविले आहे.
घन कचरा व्यवस्थापन
घन कचऱ्याची निर्मिती घराघरातून होत असल्याने गोळा होणाऱ्या घनकचऱ्याचे प्रमाण वा त्याचा दर्जा यावर नियंत्रण ठेवता येत नाही.
घनकच-याचे प्रकार
घरातून निघणारा घनकचरा - शेतातून निघणारा घनकचरा
घनकचरा व्यवस्थापन
घनकचरा म्हणजे रोजच्या वापरातून उरलेला निरुपयोगी पदार्थ.
घनकचरा व्यवस्थापन
गाव-नगर पातळीवर घन कचरा व्यवस्थापनाचे नियोजन . कचरा वर्गीकरण,जमा करून आणणे, विल्हेवाट, विक्री इ. सर्व घटकांचा विचार व्हायला पाहिजे.
शेण व कचऱ्याची विल्हेवाट
घराभोवती व रस्त्यालगत साठवलेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे माशांची वाढ होते. शेण व केरकचऱ्यामधे माशा अंडी घालतात. हे आरोग्यास घातक असते.
प्लास्टिक कचऱ्यापासून सुटका? हो, शक्य आहे
राज्यातील पहिल्या क्रमांकाचे प्रदूषित शहर अशी चंद्रपूरची ओळख़. कारण सीएसटीपीएस हा पॉवर प्लांट, शहराच्या चारही बाजूला असलेल्या कोळसा खाणी आणि औद्योगिकीकरण.
English to Hindi Transliterate