ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
आंतरराष्ट्रीय न्यायालय
संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुख शाखांपैकी एक.
आंतरराष्ट्रीय एजन्सीज
आंतरराष्ट्रीय एजन्सीज
आंतरराष्ट्रीय योगा दिवस- २१ जून
२१ जून आंतरराष्ट्रीय योगा दिवस आणि योगाचे महत्त्व या विषयी माहिती.
आंतरराष्ट्रीय कायदा
राष्ट्रांचे परस्परसंबंध नियंत्रित करणारा कायदा.
आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील कर्तृत्ववान तारका स्नेहल राजपूत
ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या वर्ल्डकप मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत आयकर विभागाच्या पालघर अधीक्षक स्नेहल राजपूत यांनी भारताला ब्राँझपदक जिंकून दिले.
३१ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन
३१ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजित केली आहे
''पेणचे गणपती'' आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड
पेण हे गणेशमुर्तीसाठी प्रसिद्ध असलेलं शहर.
राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय संस्था
या विभागात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शेती संबधित विविध कृषी संशोधन आणि कृषी शिक्षण संबधित संस्थांची माहिती दिली आहे.
टसर सिल्कच्या करवतकाठी साडीला मिळाली आंतरराष्ट्रीय जीआय टॅगिंग नामांकनाची मोहर
टसर सिल्कच्या करवतकाठी साडीची यशकथा.
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापिठाने आपल्या स्थापनेच्या सतराव्या वर्षात पदार्पण केले आहे. मोठ्या जोमाने आणि शक्तीने शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी वर्ध्यातील हे एकमेव विद्यापीठ करत आहे.
आंतरराष्ट्रीय सामंजस्याचे शिक्षण
राष्ट्राराष्ट्रांच्या हितात संघर्ष अटळ नाही, सर्व मानव बांधव होत व संगरापेक्षा सहकार्यानेच मानवी प्रगती साधेल, हे पटवून देऊन विश्वबंधुत्वाची भावना निर्माण करणारे शिक्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय सामंजस्याचे शिक्षण होय.
विनायक महादेव दांडेकर
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ.
लिआँ व्हीक्तॉरऑग्यस्त बू र्झ्वा
फ्रान्सचा पंतप्रधान (१८९५-९६) व शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी.
भारतीय सहकारी मंडळ
राष्ट्रीय पातळीवर सहकारी चळवळीचे प्रतिनिधित्व करणारी ‘नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया’ ही संघटा १९२८ साली ‘ऑल इंडिया को-ऑपरेटिव्ह युनियन’ या नावाने स्थापन झाली.
कामगारविषयक प्रशासन, भारतातील
‘श्रम, रोजगारी व पुनर्वसन’ मंत्रालय हे ह्या यंत्रणेतील प्रमुख कार्यालय होय.
भारताचे परराष्ट्रीय धोरण
स्वतंत्र भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची स्थूल जडणघडण स्वातंत्र्यपूर्व काळातच झाली.
न्यूरेंबर्ग खटले
दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय लष्करी न्यायाधिकरणासमोर न्यूरेंबर्ग येथे सुनावणी झालेले खटले.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचे आयोजन करणा-या संस्थांना अर्थसहाय्य देण्याबाबतचे धोरण
आंतरराष्ट्रीय/ राष्ट्रीय/ राज्य स्तरावर पुरस्कारप्राप्त दर्जेदार चित्रपट सामान्य जनतेपर्यंत नेऊन त्यांची अभिरुची वाढविणे यासाठी पर्यटन विकास व सांस्कृतिक विकास विभागाची अर्थसहाय्य योजना
राव, बेनेगल नरसिंह
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कायदेपंडित व राजनीतिज्ञ.
आंतरराष्ट्रीय अर्थ-निगम
आंतरराष्ट्रीय पुनर्रचना व विकास बँकेची संलग्न संस्था.
आंतरराष्ट्रीय करार व तह
आंतरराष्ट्रीय तह म्हणजे दोन अगर अधिक सार्वभौम राष्ट्रांमध्ये झालेला करार आंतरराष्ट्रीय संबंध नियमित होण्याच्या द्दष्टीने त्याला फार महत्त्वाचे स्थान आहे.
English to Hindi Transliterate