- निरनिराळ्या आकाराच्या बँडेज पट्ट्या
- जखमेवर बांधण्यासाठी जाळीची पट्टी
- चिकटपट्टी
- त्रिकोणी व गोल गुंडाळता येणारी बँडेजेस्
- औषधोपचारासाठी वापरला जाणारा कापूस
- बँड-एडस्
- छोटी विजेरी (टॉर्च)
- कैची
|
- रबराचे हातमोजे (२ जोड्या)
- छोटा चिमटा
- सुई
- स्वच्छ व सुके कापडाचे तुकडे
- अँटीसेप्टिक (डेटॉल किंवा सॅव्हलॉन)
- थर्मामीटर
- पेट्रोलियम जेली
- निरनिराळ्या आकाराच्या सेफ्टी पिना
- साबण
|
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेता येणारी औषधे:
|
ऍस्पिरीन किंवा तत्सम वेदनाशामक गोळ्या
|
मधमाश्यांच्या दंशावरील अँटीहिस्टामाईन मलम
|
जुलाब थांबविण्यासाठी गोळ्या
|
लॅक्झेटीव्ह
|
अँटासिड (पोटदुखीसाठी)
|
|
प्रथमोपचाराची पेटी नेहमी सर्वांना सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी ठेवावी. पेटीतील औषधे त्यांची मुदत संपताच त्वरीत बदलावीत.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 8/9/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.