অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मधुमेहातील आहार

हा आहार शक्य तितका नेहमीच्या आहाराइतकाच आहे जेणेकरुन प्रत्येक रुग्णाच्या पोषणात्मक गरजा आणि उपचारांची पूर्तता होईल. हा आहार कर्बोदकांमधे थोडासा कमी आहे परंतु अन्नाच्या इतर तत्वांनुसार पुरेसा आहे.

तत्व

सर्व प्रकारच्या मधुमेहीय आहारांमधे पुढील अन्न पदार्थ टाळले पाहिजेतः

  1. मुळे आणि कंद
  2. गोड, खीर आणि चॉकोलेट
  3. तळलेल पदार्थ
  4. सुका मेवा आणि नटस्
  5. साखर
  6. केळी, सपोता, सीताफळ इत्यादींसारखी फळं.

नमुना आहार

अन्न पदार्थ

शाकाहारी(ग्रॅम)

मांसाहारी (ग्रॅम)

कडधान्ये

200

250

डाळी

60

20

हिरव्या पालेभाज्या

200

200

फळे

200

200

दूध (डेअरी)

400

200

तेल

20

20

मासे/सोललेली कोंबडी

-

100

अन्य भाज्या

200

200

आहारामुळं मिळणा-या गोष्टी

उष्मांक

1600

प्रथिने

65 g

चरबी

40  g

कर्बोदके

245g

वितरण

 

शाकाहारी

मांसाहारी

सकाळचा चहा
कॉफी किंवा चहा

 

1 कप

 

1 कप

नास्ता
थोडेसे लोणी लावलेले टोस्ट
कॉफी किंवा चहा

1 कप
1 कप

1 कप
1 कप

दुपारचे जेवण
सांभार
हिरव्या पालेभाज्या
दही
टोमॅटो किंवा लिंबूवर्गीय फळ
लोणचे

2 वाट्या
1 वाटी
1 वाटी
½ वाटी
१ एक फोड

2 वाटी
1 वाटी
1 वाटी
½ वाटी
१ एक फोड

चहा किंवा कॉफी
उपमा

1 कप
¾ वाटी

1 कप
1 वाटी

रात्रीचे जेवण

डाळ

दही

मासे/चिकन

अन्य भाज्या ग्रेव्हीसह

भाजलेला पापड

टोमॅटो किंवा काकडी

3

1वाटी

½ वाटी

-

1 वाटी

1

1

4

-

-

2 तुकडे

1 वाटी

1

1

झोपी जाण्यापूर्वी

1 कप

1 कप

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

अंतिम सुधारित : 8/8/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate