बध्दकोष्ठ ही समस्या मलविसर्जनाच्या सवयीतील बदल दर्शवते, ज्यामधे, मलाचे प्रमाण कमी होते, मल घट्ट होतो, मलविसर्जनाची वारंवारता कमी होते, किंवा मल विसर्जन करताना खूप कुंथावं लागतं. मल विसर्जनाची सामान्य वारंवारता आणि त्यातील सातत्य हे व्यक्तीनुसार वेगवेगळं असतं (दर आठवड्याला तीन ते बारावेळा शौचास जाणे हे बहुधा सामान्य असते).
ओटीपोटात अस्वस्थता किंवा फुगीरपणा
समस्या कायम राहिल्यास कारण शोधण्यासाठी एखाद्या डॉक्टरचा सल्ला घ्या.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 5/25/2020
प्रत्येकच रोग सर्वानाच होतो असं नाही परंतु बहुतांश...
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...