दिवसातून तीन किंवा तीन पेक्षा अधिक वेळा पातळ पाण्यासारखे शैाचाला होणे, म्हणजे अतिसार
जलजन्य आजार
अतिसार, जुलाब
पातळ पाण्यासारखे शैाच
विविध प्रकारच्या विषाणू, जीवाणू तसेच इतर परजीवींमुळे हा आजार होतो. या आजारामध्ये खालील प्रकारांचा समावेश होतो-
जंतूने मानवी शरीरात प्रवेश केल्यानंतर लक्षणे दिसून येवूपर्यतचा काळ) – काही तास ते ५ दिवस असा आहे.
तीव्र जलशुष्कता असलेल्या रुग्णाला शीरेवाटे देण्याकरीता रिंगर लॅक्टेट हे सर्वाधिक योग्य द्रावण होयञ
स्त्रोत - महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग
अंतिम सुधारित : 8/3/2023