२१ जून हा जागतिक योग-दिवस म्हणून सुरू करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक मोठे यश आहे. गेली अनेक दशके अनेक पाश्चा त्य आणि पौर्वात्य देशातील नागरिकांना योगाभ्यासात रुची निर्माण झाली आहे.
तुमचा वेळ त्रासात जात आहे ? तर मग येथे मन शांत करण्याची 15 मिनिटाची पद्धत आहे. बघा प्रयत्न करुन, जमतंय का !
योगशास्त्र हे एक प्राचीन भारतीय शास्त्र आहे. योग म्हणजे जीव व ईश्वर यांचा संयोग.
इथे आजाराच्या अवस्था व त्यासाठी सर्वसाधारणपणे उपयोगी योगाचरण सूचित केले आहे.
इतर सर्व शरीर स्थिर ठेवून फक्त श्वसनाचा प्रमाणबध्द अभ्यास करणे, त्याबरोबरच मन स्थिर ठेवणे याला प्राणायाम असे नाव आहे.
संतुलित पद्धतीने निहीत शक्ती सुधारणे किंवा विकसित करण्यासाठी योग हे एक अनुशासन आहे. योग आत्म प्रचीती प्राप्त करण्यास अर्थ प्रदान करते.
गावपातळीवरील कार्यकर्त्यास रोग्यावर उपचार सुचवावे लागतात.
स्थिर व सुखकारक स्थिती म्हणजे 'योगासन' अशी व्याख्या आहे.
योगासनांची इतर खेळ, मजुरीची कामे, व्यायाम यांच्याशी तुलना
सूर्यनमस्कार हा भारतीय परंपरेतला एक परिपूर्ण व्यायाम आहे.