आंध्र प्रदेश राज्यातील एक महत्त्वपूर्ण विद्यापीठ. त्याची स्थापना ३० सप्टेंबर १९७२ रोजी हैदराबाद येथे झाली. त्याच्या कक्षेत आंध्र प्रदेश राज्यातील तंत्रशास्त्राशी निगडित असलेली बहुतेक महाविद्यालये अंतर्भूत होतात. हैदराबाद, अनंतपूर, काकिनाडा येथील प्रत्येकी एक आणि वरंगळ येथील दोन अशी पाच महाविद्यालये त्यास संलग्न केलेली आहेत. विद्यापीठातील अभ्यासक्रम त्या त्या महाविद्यालयांतील अभ्यासक्रमानुसार आहे.
लेखक: सु. र. देशपांडे
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/23/2020
उत्तर प्रदेश राज्यातील अलीगढ येथे १९२० मध्ये स्थाप...
मध्य प्रदेशातील एक विद्यापीठ.
आंध्र प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ.
ईजिप्तमधील एक प्रसिद्ध व प्राचीन इस्लामी विद्यापीठ...