অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मणिपूरमधील ई-प्रशासन

ऑनलाईन सरकारी आदेश

उपलब्ध सेवा:
  1. सर्व सरकारी आदेश इंग्रजीमध्ये आहेत
  2. सर्व आदेश PDF स्वरूपात उपलब्ध व डाऊनलोड करण्यास सोपे आहेत
  3. सरकारी आदेश वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

ऑनलाईन रोजगार केंद्र

उपलब्ध सेवा:
  1. रोजगार इच्छुक आणि रोजगारनिर्मात्यांना ऑनलाईन नोंदणीची सुविधा
  2. बेरोजगार युवकांना करियर मार्गदर्शन
अधिक माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा

ऑनलाईन ईमेल आयडी

उपलब्ध सेवा:

  • रोजगार इच्छुक आणि रोजगारनिर्मात्यांना ऑनलाईन नोंदणीची सुविधा
  • बेरोजगार युवकांना करियर मार्गदर्शन
  • अधिक माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा

    ऑनलाईन ईमेल आयडी

    उपलब्ध सेवा:

    1. राज्यमंत्री, आमदार, सनदी अधिकारी, विविध खात्यांचे ईमेल आयडी
    2. तुमची तक्रार संबंधित खात्याला आणि अधिकार्‍याला ईमेलद्वारे पाठविण्याची सुविधा

    ईमेल आयडी जाणून घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

    अर्ज

    उपलब्ध सेवा:
    1. मणिपूर माध्यमिक शिक्षण मंडळ, मणिपूर विद्यापीठ, नियोजन खाते इत्यादींचे अर्ज
    2. सर्व अर्ज PDF स्वरूपात उपलब्ध व डाऊनलोड करण्यास सोपे

    परीक्षेचे ऑनलाइन निकाल

    उपलब्ध सेवा:
    • विविध परीक्षांचे निकाल

    उच्च न्यायालयाचे निकाल ऑनलाईन

    उपलब्ध सेवा:
    • मणिपूर जिल्हा न्यायालय व गुवाहाटी न्यायालयाचे (मणिपूर खंडपीठ) निकाल

    उच्च न्यायालयाचे निकाल पाहण्यासाठी कृपया क्लिककरा
    जिल्हा न्यायालयाचे निकाल पाहण्यासाठी कृपया येथे क्लिककरा

    लोकप्रतिनिधी

    उपलब्ध सेवा: आमदार आणि खासदारांची तपशीलवार माहिती तुमच्या लोकसभा खासदाराविषयी जाणून घेण्यासाठी कृपया येथेक्लिककरा
    तुमच्या राज्यसभा खासदाराविषयी जाणून घेण्यासाठी कृपया येथेक्लिककरा
    तुमच्या विधानसभा आमदाराविषयी किंवा सदस्याविषयी जाणून घेण्यासाठी कृपया क्लिककरा

    परिवहन सेवा

    उपलब्ध सेवा:
    1. शिकाऊ वाहनचालक परवाना आणि कायमस्वरूपी वाहनचालक परवाना मिळविण्याबाबत मार्गदर्शन, प्रक्रियेची माहिती, फीचे तपशील
    2. नोंदणीकृत वाहनाची माहिती
    3. शिकाऊ वाहनचालक परवाना आणि कायमस्वरूपी वाहनचालक परवाना मिळविण्यासाठी अर्ज
    4. रस्ते कर, परमिट आणि वाहन चालविण्याविषयी मार्गदर्शक सुचना

    समाज कल्याण विभाग

    उपलब्ध सेवा:
    1. स्त्रिया, मुले, अपंग, वयोवृद्ध यांच्यासाठीच्या कल्याणाकारी योजनांविषयी तपशीलवार माहिती
    2. योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणत्या अधिकार्‍याला भेटावे याची माहिती व संपर्कासाठी पत्ता
    3. राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम, एकात्मिक बालविकास सेवा, बालिकासमृद्धी योजना यासारख्या केंद्रपुरस्कृत योजनांविषयी माहिती

    अल्पसंख्यांक आणि इतर मागासवर्गीय विभाग

    उपलब्ध सेवा:
  • इतर मागासवर्गीय विभागातील उमेदवारांसाठी मॅट्रिकपूर्व, मॅट्रिकोत्तर शिष्यवृतींविषयी व इतर योजनांविषयी माहिती
  • शिष्यवृतींचे व इतर योजनांचे डाऊनलोड करता येण्याजोगे अर्ज
  • आरोग्य सेवा

    उपलब्ध सेवा:जन्म, मृत्यू तसेच जन्मतःच मृतावस्थेत असलेल्या अर्भकांच्या नोंदणीचे अर्ज
    1. लसीकरण कार्यक्रमाचे वेळापत्रक
    2. मणिपूरमधील आरोग्य स्थिती, इस्पितळे, सरकारी इस्पितळांत उपलब्ध सोयी आदींची माहिती

    वरील सेवांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी कृपया येथेक्लिककरा मतदार यादी उपलब्ध सेवा:

    1. मतदारसंघानुसार मतदारयाद्या PDF स्वरूपात उपलब्ध
    2. डाऊनलोड करण्यास अत्यंत सोप्या मतदारयाद्या

    मतदारयादीतील तुमचे नाव पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी कृपया येथेक्लिककरा
    मतदारयादीत तुमचे नाव ऑनलाईन शोधण्यासाठी कृपयायेथेक्लिककरा

    अंतिम सुधारित : 1/28/2020



    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate