অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अरुणाचल प्रदेशमध्ये ई-प्रशासन

सामाजिक सूचना केंद्रे (५४)

बससेवेचे ऑनलाइन वेळापत्रक

उपलब्ध सेवा -

  • बससेवेच्या वेळापत्रकाची जिल्ह्यानुसार माहिती. बस सुटण्याच्या आणि पोहोचण्याच्या वेळा, बसचे भाडे, दिवसातील बसफेर्‍यांची संख्या, एखाद्या विशिष्ट स्थानापासूनचे अंतर इ.
  • राज्य परिवहन विभागाच्या अधिकार्‍याशी संपर्क साधण्याबाबतची माहिती

ह्या सेवेचा लाभ घेण्यासाठीhttp://arunachalpradesh.nic.in/STSWeb/BusSchedule.htm ह्यावर लॉगऑन करा.

दूरध्वनीची ऑनलाइन निर्देशिका

उपलब्ध सेवा
खालील दूरध्वनींचे तपशील उपलब्ध

  • राज्यपालांच्या सचिवालयातील अधिकारी
  • मुख्यमंत्र्यांचे सचिवालय
  • मंत्रिपरिषद
  • मुलकी सचिवालय
  • विभागप्रमुख (राज्य मुख्यालय)
  • उपायुक्त
  • पोलीस अधीक्षक आणि जिल्हा माहिती आणि जनसंपर्क अधिकारी
  • निवासी आयुक्त आणि निवासी उपायुक्त
  • केंद्र शासनाची कार्यालये
  • बँका आणि इतर महत्वाचे क्रमांक

ह्या सेवेचा लाभ घेण्यासाठी http://arunachalipr.gov.in/telephone.htm ह्यावर लॉगऑन करा.

अर्जाचे नमुने

उपलब्ध सेवा

  • सामान्य नागरिकांसाठी सार्वजनिक सुविधांचे अर्ज
  • शासकीय अधिकार्‍यासाठी अर्जाचा नमुना
  • इनर लाइन परवाना, वैद्यकीय तसेच निवृत्तीवेतनाशी संबंधित अर्जाचे नमुने

ह्या सेवांचा लाभ घेण्यासाठी http://arunachalipr.gov.in/AdApllicationForm.htm ह्यावर लॉगऑन करा.

अंतिम सुधारित : 7/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate