आधार 12-अंकांचा अद्वितीय क्रमांक आहे जो यूनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफइंडिया (यूआयडीएआय) सर्व रहिवाश्यांसाठी देऊ करेल. क्रमांक एका केंद्रिकृत डेटाबेसमध्ये संचयित केला जाईल आणि मुलभूत जनसांख्यिकी आणि बायोमॅट्रिक माहिती - प्रत्येक व्यक्तिचे - छायाचित्र, दहा बोटांचे ठसे आणि नेत्रपटल यांसह दुवा साधला जाईल. डेटा फील्ड आणि पडताळणी प्रक्रिया येथे उपलब्ध आहे
ऑनलाइन सहजपणे पडताळण्यायोग्य, मूल्य-प्रभावी मार्ग शासकीय आणि खाजगी डेटाबेसमधील मोठ्या संख्येतील बनावटी आणि फसव्या ओळखी काढून टाकण्यासाठी अद्वितीय आणि सशक्त जात, पंथ, धर्म आणि भौगोलिक स्थानावर आधारित कोणत्याही वर्गीकरणाव्यतिरीक्त निर्माण केलेला यादृच्छिक क्रमांक.
एक स्वतंत्र व्यक्ती जी भारतरतील रहिवासी आहे आणि यूआयडीएआयद्वारे होणार्या पडताळणी प्रक्रियेचे समाधान करतो त्यास आधार मिळू शकते.
स्त्रोत : महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 5/12/2020
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...