आजमितीला उपलब्ध असलेल्या स्कॅनर्स आणि सर्व बायोमेट्रीक उपकरणांमध्ये, आयरीसची ओळख ही साधारणपणे बरीचशी अचूक समजली जाते.
लाल व पिवळ्या रंगाचा सूर्य ही रचना “आधार” चे बोध चिन्ह म्हणून निवडण्यात आले आहे.
आधार क्रमांक ही सर्वमान्य ओळख असेल. कालांतराने देशभरात आणि सर्व सेवा पुरवठादारांकडून आधार हे मान्यताप्राप्त ओळख म्हणून स्वीकारले जाईल.
आधार 12-अंकांचा अद्वितीय क्रमांक आहे जो यूनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफइंडिया (यूआयडीएआय) सर्व रहिवाश्यांसाठी देऊ करेल.
युआयडीएआयची लहान रकमा देण्यासंदर्भातील (मायक्रोपेमेंट्स) दूरदृष्टी
आधार गरीब रहिवाश्यांना बँकांमध्ये त्यांची ओळख सहजपणे निर्माण करण्यासाठी मदत करू शकते. परिणामत:,बँका त्यांचा व्यवसाय स्तराचे मापन करण्यासाठी सक्षम होतात.
भारताच्या रहिवाशांना एक अद्वितीय अस्मिते सोबत सक्षम बनवणे आणि कधीही, कुठेही एक डिजिटल प्लॅटफॉर्म प्रमाणित करणे.
आधार केवळ ओळख पटवण्याची खात्री देईल, हक्क, लाभ किंवा अधिकारांची नाही.
विशिष्ट ओळख प्रकल्प ही नियोजन आयोगाची संकल्पना होती, जो देशभरातील प्रत्येक निवासीस ओळख देणारा उपक्रम आहे