राज्यातील न जोडलेल्या वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी (प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर होऊ न शकणाऱ्या वाड्या वस्त्या जोडण्यासाठी ) व सध्या अस्तित्वात असलेल्या परंतु दुरावस्था झालेल्या रस्त्यांच्या दर्जा वाढीसाठी राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ग्रामविकास विभागामार्फत राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
यासंबधीचे शासन निर्णय पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करावे
शासन निर्णय क्रमांक : ग्रासयो 2015/प्र.क्र.372 /योजना -9 , दिनांक 18 मे. 2015
शासन शुद्धीपत्रक क्रमांकः मुग्रायो- 2016/प्र.क्र.14/पंरा -7, दिनांक : 27 जानेवारी 2016.
अंतिम सुधारित : 7/8/2020
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...