१. दूरसंचार सेवा पूर्ववत करणे.
२. दूरसंचार सेवा पूर्ववत करण्यासाठी विशिष्ठ गट तयार करणे.
३. अधिक मदतीसाठी तहसिलदारांमार्फत जिल्हा नियंत्रण कक्षासी संपर्क साधावा.
४. आपत्तीच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास दर दोन तासांनी घटनेविषयी अद्यावत माहिती देईल.
माहिती संकलन: बाळू भांगरे
माहिती स्रोत: आपत्ती जोखीम कार्यक्रम,जिल्हा अधिकारी कार्यालय व जिल्हा नियंत्रण कक्ष,गडचिरोली
अंतिम सुधारित : 7/22/2020
आपत्तीच्या काळात कृषि विभागाची जबाबदारी
दूरसंचार क्षेत्रातील क्रांतीमुळे मानवाने आपल्या वि...
आपत्तीच्या काळात अग्निशमन विभागाची जबाबदारी.
आपत्तीच्या काळात आरोग्य विभागाची जबाबदारी