इंडिअन रिन्युएबल एनर्जी डेवलपमेंट एजन्सी लिमिटेड (इरेडा ) तर्फे महिलांनी नवीन व पुर्नवापरायोग्य ऊर्जास्रोतांचा (न्यू अॅँड रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी) वापर केल्यास त्यांना प्रोत्साहनपर रक्कम (इन्सेन्टिव) दिली जाते. अधिक माहितीसाठी खालील वेबसाइटला भेट द्या -
लहान मुलींच्या फायद्याकरिता
लहान मुलींनी स्वतःचे शिक्षण सुरू ठेवावे ह्यादृष्टीने एक पाऊल म्हणून एम.एन.आर.इ. ने अशा शिकणार्या प्रत्येक मुलीसाठी एक सौरकंदिल (सोलर लँटर्न) खालील अटींवर मोफत देण्याचे मान्य केले आहे -
जिल्हा निहाय प्रशासना मार्फत राज्यस्तरीय संस्थांकडून (उपशाखीय एजन्सीज्) संबंधित कुटुंब दारिद्र्यरेषेखाली असल्याची तपासणी व खात्री केली जाते. संबंधित मुलीच्या शाळेमधूनही तिच्या इयत्तेची खात्री करतात. खालील राज्यांमध्ये ही योजना लागू आहे - अरुणाचल प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, मेघालय`, मिझोराम, नागालॅन्ड, सिक्किम, त्रिपुरा, अंदमान व निकोबार बेटे, लक्षद्वीप.
अंतिम सुधारित : 6/17/2020
घराभोवती सहजगत्या उपलब्ध असलेल्या साध्या वस्तूंच्य...
पावसाच्या पाण्याची साठवण म्हणजे घरांच्या छपरांवर प...
एलपीजी हे स्वयंपाकासाठी एक अत्यंत सुरक्षित, स्वस्त...
कॉम्पॅक्ट फ्लूरोसंट लाइट ऊर्फ सीएफ्एल प्रकारचे दिव...