ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे....
लोह - लोहाची कमतरता सर्वप्रथम कोवळ्या पानांवर दिसून येते. पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो; मात्र शिरा हिरव्या राहतात.
सूक्ष्म पतपुरवठा (इतर मागासवर्गीयांसाठी)
नोंदणीकृत अशासकीय संस्थांमार्फत स्वयंसहाय्यता व बचत गटास कर्जपुरवठा करणेसाठी संस्थेला रु. ५ लाखापर्यंत कर्ज
सूक्ष्मजीवशास्त्र
या विभागात सूक्ष्मजीवशास्त्र या बद्दल माहिती दिली आहे.
सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरता
जमीन, पिके व मानव यांच्यातील सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरताचा परस्पर संबंध याबाबतची माहिती येथे देण्यात आलेली आहे.
सूक्ष्मजीव ठरतील फायद्याचे
मातीमध्ये जीवाणूंची मोठी जैवविविधता असून, त्यांची संख्याही विपूल आहे. त्यांचा उपयोग पिकांच्या उत्पादन वाढीसाठी विविध प्रकारे करून घेणे शक्य आहे.
भारतातील पर्यावरणस्नेही ग्रामीण प्रकाशीकरण - स्त्रियांचा सूक्ष्म-उद्योग उपक्रम
गावांमध्ये सुयोग्य तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी कॅटालिसने ३एम चा मार्ग स्वीकारला म्हणजेच: बनवा (मेक), विपणन (विक्री) करा (मार्केट), आणि सांभाळा (देखभाल) (मेंटेन).
ऊर्जा लागवड सूक्ष्म उद्योग
ऊर्जा लागवड सूक्ष्म उद्योग - आंध्र प्रदेशमधील आदिलाबाद जिल्ह्यातील पॉवरगुडा खेड्याची कहाणी
ऊस पिकाखालील क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याची योजना
या योजनेनुसार शेतकऱ्यांना दोन टक्के व्याज दराने प्रतिहेक्टरी ८५ हजार ४०० रुपयांच्या मर्यादेत कर्ज देण्यात येणार आहे.
छोट्या आणि सीमान्त शेतकर्यांंसाठी सूक्ष्म सिंचन
इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक
प्रभावी प्रकाशीय सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने पदार्थाच्या रचनेची व इतरही माहिती प्रत्यक्ष मिळते.
रिकेट्सिया
सूक्ष्मजंतूंच्या एका मोठ्या व मिश्र गटाला रिकेट्सिया म्हणतात. प्रस्तुत नोंदीत वर्णन केलेल्या या सूक्ष्मजंतूंचा समावेश सूक्ष्मजंतूविज्ञानीय वर्गीकरणातील ⇨रिकेट्सिएलीझ गणातील रिकेट्सिएसी या कुलात करण्यात येतो.
भू-सूक्ष्मजीव शास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा...
वैद्यक शास्त्र, औद्योगिक आणि दुग्धशास्त्र शाखेतील शोधांचा त्या क्षेत्राच्या विकासासाठी उपयोग करून घेतला जातो, त्याप्रमाणे शेतीक्षेत्रासाठीच्या विकासासाठी करून घेतला जात नाही.
मृद्–खनिजे
मृद्-खनिजे ही सजल ॲल्युमिनियम सिलिकेटे आहेत. म्हणजे ती मुख्यत्वे सिलिकॉन ॲल्युमिनियम व पाणी यांच्या संयुगांची बनलेली असतात, असे म्हणता येते.
जीवोतक परीक्षा
जीवोतक परीक्षा : (बायोप्सी). जिवंत शरीरातून घेतलेल्या ऊतकांची (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहांची) रोगनिदानाकरिता स्थूलमानाने व सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने केलेल्या तपासणीस जीवोतक परीक्षा म्हणतात.
पाश्चरीकरण
दूध, खाद्यपदार्थ, बिअर, मद्य, फळांचे रस इ. पदार्थांचे त्यांत असणाऱ्या सूक्ष्मजंतूंमुळे लवकर ⇨किण्वन (आंबवण्याची क्रिया) होते. तसेच त्यांस खराब चव व वास येऊन आरोग्यास हानिकारक अशा सूक्ष्मजंतूंची निर्मिती व वाढ त्यांत होते.
रिकेट्सिया
सूक्ष्मजंतूंच्या एका मोठ्या व मिश्र गटाला रिकेट्सिया म्हणतात. प्रस्तुत नोंदीत वर्णन केलेल्या या सूक्ष्मजंतूंचा समावेश सूक्ष्मजंतूविज्ञानीय वर्गीकरणातील ⇨रिकेट्सिएलीझ गणातील रिकेट्सिएसी या कुलात करण्यात येतो.
इतर सूक्ष्मजंतूंमुळे होणारा दाह
काही सूक्ष्मजंतूंमुळे कातडीचा दाह होतो, पुरळ उठतात आणि खाज सुटते.
प्राणिजन्य मानवी रोग
प्राणिजन्य मानवी रोग : पाळीव प्राण्यांपासून मानवाला होणारे रोग अशी प्राणिजन्य मानवी रोगांची व्याख्या पूर्वी केली जाते असे.
करपा
करपा : वनस्पतींची कोवळी पाने, फुले व नवीन वाढणारे अंकुर यांवर वाढणार्या कवक,सूक्ष्मजंतू व व्हायरस यांमुळे होणार्या रोगांनी ते भाग सुकतात.
सोनोग्राफी
सूक्ष्म ध्वनिलहरी सोडून त्या शरीरातील अंतर्भागावरून परावर्तीत करून चित्र उमटता येते.
एंटरोबॅक्टिरिएसी
सूक्ष्मजंतूंच्या यूबॅक्टिरिएलीझ गणातील तेरा कुलांपैकी एक कुल.
गूढ अन् अज्ञात अंबेगण
सूक्ष्म-अतिसूक्ष्म चैतन्यकण अंगाखांद्यांवर खेळविणा-या एखाद्या गावचे वैभव नेमके कसे होते हे अज्ञात राहणे म्हणजे एखाद्या सुखाला पारखे होण्यासारखेच आहे. असेच सुख अन् नदीच्या उगमस्थानावर वसलेल्या संस्कृतीचे पवित्रक घेऊन बहरलेले गाव भूमिज शैलीने मढलेले दिसते.
English to Hindi Transliterate