ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
कलाशाखा घटक : समाजसुधारक
आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासताना महाराष्ट्नाचा इतिहास अभ्यासणे इथे अपेक्षित आहे.
परिवर्तनासाठी शिक्षणक्रांती गरजेचीच
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कार्याचे अनेक पैलू पडतात. कृषिरत्न, कृषकांचे कैवारी, समाजसुधारक शिक्षण महर्षी अशा अनेक उपाधींनी नटलेल्या या महापुरुषाला स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री बनण्याचा मानही मिळाला आहे.
अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर
गुजरातमधील समाजसुधारक, ‘ठक्करबाप्पा’ या नावानेही ते ओळखले जात. भावनगर येथे जन्म.
आर्नल्ड टॉयन्बी
सुप्रसिद्ध इंग्रज समाजसुधारक आणि अर्थशास्त्रज्ञ. लंडन येथे जन्म.
ई. व्ही. रामस्वामी नायकर
द्राविड आंदोलनाचे प्रमुख नेते व तमिळ जनतेत पेरियार (थोर आत्मा) व थानथाई (पिता) म्हणून गौरविलेले समाजसुधारक.
कामाक्षी नटराजन
आधुनिक समाजसुधारक व पत्रकार. तमिळनाडूतील तंजावर येथे जन्म. कुंभकोणम्च्या सरकारी विद्यापीठातून अठराव्या वर्षी पदवीधर.
नारायण गणेश चंदावरकर
अखिल भारतीय काँग्रेसच्या मूळ संस्थापकांपैकी एक निष्ठावान सभासद, कायदेपंडित आणि समाजसुधारक.
बद्रुद्दीन तय्यबजी
राष्ट्रीय काँग्रेसच्या आद्यपर्वातील एक थोर मुस्लिम पुढारी आणि मुस्लिम समाजात निधर्मवादी भूमिका घेणारे व गोषा पद्धतीविरुद्ध प्रचार करणारे पहिले समाजसुधारक.
महादेव गोविंद रानडे
भारतातील उदारमतवादी, समाजसुधारक, धर्मसुधारक, राजनीतिज्ञ, अर्थसास्त्रज्ञ आणि द्रष्टे पुरूष.
मूळजी करसनदास
गुजरातमधील एक प्रसिद्ध समाजसुधारक, वृत्तपत्रसंपादक आणि ‘गुजराती ज्ञानप्रसारक मंडळी’ व ‘बुद्धिवर्धक सभा’ या संस्थांचे कार्यकारी सभासद.
विठ्ठल रामजी शिंदे
महाराष्ट्रातील अस्पृश्यतानिवारण कार्यातील थोर समाजसुधारक, ब्राह्मधर्म प्रचारक, संशोधक व लेखक.
English to Hindi Transliterate