ललिता नायर आणि इंडियन कॅन्सर सोसायटीचं समजून घेतलेलं काम
२०१६ मावळताना ललिता नायर यांची घेतलेली भेट आणि त्यांच्यासोबत इंडियन कॅन्सर सोसायटीचं समजून घेतलेलं काम खरोखर उमेद वाढवणारं ठरलं. ललिता नायर, संचालक, प्रशासन आणि पुनर्वसन, इंडियन कॅन्सर सोसायटी, परळ, मुंबई.