मानवी मेंदू हा संगणकापेक्षा कितीतरी अधिक पटीने क्रियाशील असलेला हा मेंदू .
मेंदू हा आपल्या मज्जासंस्थातील सर्वात क्रियाशील व महत्वाचा अवयव आहे. आपल्या शरीरामध्ये क्षणोक्षणी ज्या वेगवेगळ्या घडामोडी चालतात जसे आपण हालचाल करतो , आपले स्पर्शज्ञान आहे आपले विचार सुद्धा या सर्वांवर आपला मेंदू मास्टर ऑर्गन म्हणून कार्य करत असतो .
पण याच मेंदू मध्ये जर गाठ निर्माण झाली तर याच मेंदूच्या गाठीला आपण ब्रेन ट्युमर म्हणतो. या ब्रेन ट्युमर चे समज व गैरसमज या माहितीपटात दिले आहे. हा माहितीपट दूरदर्शन सह्याद्री यांनी निर्मित केला आहे .
कालावधी - 50.06 मिनिट
अंतिम सुधारित : 10/7/2020
दुरदर्शन सह्याद्री निर्मित लिव्हर ट्रान्सप्लान्ट म...