ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
श्वासनलिकादाह
श्वासनलिकादाह म्हणजे कोणत्या तरी कारणाने श्वासनलिकेच्या अंतर्भागातील आवरणाला सूज येणे.
श्वास रोखून धरण्याचा व्यायाम अवश्य करा, तुमच्या फुफ्फुसांचे आरोग्य सुधारा
श्वास रोखून धरण्याचा कालावधी कमी होणे ही धोक्याची पूर्वसूचना.
गुदमरणे
गुदमरणे म्हणजेच कोंडमारा होणे , धुसमटणे , जीव घाबरा होणे , श्वास कोंडणे
मुलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी
दूरदर्शन सह्याद्री निर्मित मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय काय करता येऊ शकत किंवा कशा प्रकारे तो वाढवायचा असतो याविषयीची हि चित्रफित.
विश्वासघात
(ब्रीच ऑफ ट्रस्ट). व्यवहारात विश्वास दाखवून फसवणूक केल्याच्या कोणत्याही प्रकारास सामान्यपणे विश्वासघात म्हटले जाते.
श्वसन स्थगिति
श्वसन स्थगिति : (श्वासावरोध; श्वासस्थगन). श्वसनक्रियेमध्ये अडथळा आल्यामुळे रक्तातील ऑक्सिजनाचे प्रमाण कमी होऊन त्याचा विविध इंद्रियांवर, विशेषतः मेंदूवर, अनिष्ट परिणाम होण्याच्या स्थितीला श्वसनस्थगिती म्हणतात.
हमी
एखादी गोष्ट किंवा करारातील भाग निश्चित पूर्ण होईल यासाठी दिलेले आश्वासन वा वचन.
पाण्यात बुडणे
पाण्यात पडलेल्या व्यक्तीला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर करावयाचे प्रथमोपचार विषयी माहिती यामध्ये दिली आहे.
नागरी सेवा : आत्मविश्वास महत्त्वाचा...
ज्या विद्यार्थ्याला नागरी सेवेत प्रवेश करावयाचा आहे, त्याला विविध क्षेत्रातील घटनांची आवड असावी. त्याच्यासभोवती घडणाऱ्या घटनांबाबत तो जागरूक असावा. त्याच्याकडे देश आणि देशातील जनता याबाबत पुरेशी माहिती असावी.
पेशवे
पेशवे : मुख्यप्रधान या अर्थी मराठी अंमलात वापरलेली संज्ञा. प्राचीन काळी मुख्यप्रधान हे पद अस्तित्वात होते किंवा काय ह्याविषयी विद्वानांत मतभेद आहेत. परंतु मुसलमानी अंमलात पेशवा ह्या शब्दाने मुख्यप्रधानाचा उल्लेख आढळतो. एखादे मोठे देवस्थान किंवा एखाद्या मोठ्या घराण्याची जहागीर ह्यांची व्यवस्था पाहणाऱ्या प्रमुख व्यक्तीस पेशवा किंवा प्रधान आणि पुढे मुख्यप्रधान म्हणू लागले.
तोंड - दातांचे आजार व निगा
श्वासातील दुर्गंधी, मौखिक आरोग्य कसे राखावे, दातांची निगा कशी राखावी तसेच दातासंबधी ची इतर माहिती यामध्ये दिली आहे.
English to Hindi Transliterate