ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
शौचालय बांधकामासाठी हट्ट धरणारी नूतन बुलडाण्याची स्वच्छता दूत…!
मोताळा तालुक्यातील चिंचपूर गावाची यशकथा.
शौचालय बांधा, वर्षभर ‘मोफत दळण’ मिळवा
कर्ज घेऊन बांधलं शौचालय
अकोल्यातल्या कुंभारी गावच्या सुमनबाईंची ही गोष्ट. जिल्हा परिषद शाळेत खिचडी करायचं आणि वाटायचं त्याचं काम.
जिल्ह्यात शौचालय बांधकामाचा चढता आलेख...
च्छ भारत अभियानातंर्गत जिल्ह्याने वैयक्तिक स्वच्छतेबाबत भरारी घेतली आहे. जिल्हा प्रशासनाच्या विविध प्रयत्नांमुळे स्वच्छता अभियान जिल्ह्यात यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे.
अन् गाव कामाला लागले
महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण गावात सकाळपासून लगबग सुरू होती. गावातील प्रत्येक खांबावर स्वच्छतेचा संदेश प्रदर्शीत करण्यात आला होता. ग्रामस्थ पाहुण्यांची वाट पहात होते.
फुनाबाईंमुळे मोहमुख गाव हागणदारीमुक्त
मोलमजूरी करून उदर निर्वाह करणाऱ्या फुनाबाई पवार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे कळवण तालुक्यातील मोहमुख गाव हागणदारीमुक्त झाले आहे.
राज्यातील 127 शहरे हागणदारीमुक्त
3 लाख 12 हजार 825 शौचालयांचे बांधकाम पूर्ण 1 लाख 53 हजार 510 शौचालयांचे बांधकाम प्रगतीपथावर
स्वच्छ भारत मिशन : अनुदान
शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान 12 हजार रूपये इतके करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
English to Hindi Transliterate