ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
वंशवाद
वंशवाद विषयक माहिती.
व्हाग्नर, आडोल्फ हाइन्रिख गोट्हेल्फ
समाजवादी विचारसरणीचे जर्मन अर्थशास्त्रज्ञ. त्यांचे शिक्षण गटिंगेन व हायड्लबर्ग विद्यापीठांत झाले.
कार्ल मार्क्स
साम्यवादी विश्वक्रांतीचा कृतिशील पुरस्कर्ता, समाजशास्त्रज्ञ, अनेक समाजवादी विचारसरणींपैकी एका समाजवादी विचारसरणीचा प्रणेता.
कोरियन युद्ध
कोरियन युद्ध : उत्तर व दक्षिण कोरिया ह्यांमध्ये १९५०–५३ च्या दरम्यान झालेला संघर्ष. हा संघर्ष मुख्यत्वे कम्युनिस्ट आणि कम्युनिस्टविरोधी विचारसरणीतून उद्भवला. ह्या युद्धाची अनेक कारणे आहेत. तथापि दुसऱ्या महायुद्धात जपानच्या पराभवानंतर३८° अक्षवृत्तापलीकडे रशियाने उत्तर कोरिया व्यापला आणि अमेरिकेने दक्षिण कोरिया व्यापला.
गडचिरोलीत आधुनिक भातशेती
जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे शहाणे करूनही सोडावे सकलजन राष्ट्रसंतांच्या याच विचारसरणीला प्रेरक असे कार्य जिजगाव (ता. भामरागड, जि. गडचिरोली) येथे सुरू आहे.
फेबिअन समाजवाद
इंग्लंडमध्ये सनदशीर व वैध मार्गांनी समाजवादाची स्थापना करणे, हा उद्देश प्रसृत करणारी एक विचारसरणी. ४ जानेवारी १८८४ रोजी फेबिअन सोसायटीची स्थापना लंडन येथे झाली.
English to Hindi Transliterate